marathi sports news

India vs Pakistan Asia Cup 2022 : भारताविरुद्ध पाकिस्तानचा Master Plan, दिवसाला करताहेत 'असं' काम...

आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) चे बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. स्पर्धेचे प्रबळ दावेदार असलेले भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. त्याआधी दोन्ही संघ भरपूर तयारी करत आहेत.

Aug 24, 2022, 12:15 PM IST

या 5 बॉलर्सनी एकदाही फेकला नाही No Ball, पाहा कोण हे खेळाडू?

कमाल! या 5 बॉलर्सनी करिअरमध्ये एकदाही फेकला नाही No Ball, लिस्टमध्ये भारतीय खेळाडूचंही नाव

May 9, 2022, 01:17 PM IST

IPL 2022 Mega Auction | दिल्ली 'या' खेळाडूंना रिटेन करणार नाही, दिग्गजाची माहिती, म्हणाला....

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आता अवघे 4 महिने राहिले आहेत. आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 15) भारतात पार पडणार आहे.  

 

Nov 23, 2021, 03:30 PM IST