marathi patya

डेडलाईन संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मुंबई पालिकेची इतक्या दुकानांवर कारवाई

Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत 27 तारखेला संपली. आता मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिकेकडून (BMC) दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.

Nov 29, 2023, 07:49 PM IST

Mumbai News : मराठी पाट्यांचं श्रेय कोणाला? मनसे की ठाकरे गट? महापालिका निवडणुकीसाठी मतांची बेगमी!

Marathi Patya in Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या मुद्याला आता राजकीय वळण लागलंय. या निर्णयावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात (Maharastra Politics) श्रेयवाद सुरू झालाय. 

Nov 27, 2023, 08:54 PM IST

Mumbai News : मुदत संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मनसेचा 'खळखट्ट्याक' इशारा!

Mumbai News : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत आज संपतेय. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिका (BMC) दंडात्मक कारवाई करणारा आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.

Nov 25, 2023, 08:36 PM IST

दुकानदारांनो पाटी मराठीत केली का? नसेल तर तात्काळ बदला; अन्यथा तुमचं काही खरं नाही!

Marathi Patya News : दुकानांवरील नावांच्या पाट्या मराठीत करण्यासाठी 31 मे ची अंतिम मुदत आज संपणार आहे. मुदत देऊनही मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर यापुढे मुंबई महापालिका कारवाई करणार आहे. 

May 31, 2022, 08:52 AM IST

मराठी फलक : महाराष्ट्रात व्यापार करायचा असेल तर..., सरकारच्या बाजुने हा निकाल

Marathi Patya News : राज्यातील महाविकास आघाडी सरकाला ( Maharashtra Government) मोठा दिलासा मिळाला आहे. मराठीत फलक लावण्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

Feb 23, 2022, 02:11 PM IST

सेनेच्या बेगडी मराठीप्रेमाचा पर्दाफाश!

एरव्ही मराठीचा घोषा लावणारी शिवसेनेचं मराठीप्रेम कीती बेगडी आहे, याचा नमुनाच औरंगाबादेत पहावयास मिळतोय. गेल्या 15 वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, मात्र औरंगाबादेत सगळीकडेच दुकानावर इंग्रजी पाट्या दिसतात.

May 17, 2012, 09:58 PM IST