marathi news

लंडनहून येणारी 'ती' वाघनखं महाराजांची नाहीत? 'या' ठिकाणी आहेत खरी वाघनखं?

राज्य सरकार लंडनमधून शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार आहे. मात्र खरंच ही  वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली होती का या वर अनिश्चितता असल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलाय.

Jul 8, 2024, 05:30 PM IST

लंडनहून आणली जाणारी वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासा

London tiger Claws:महाराष्ट्र सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघ नखे आणत असल्याचा दावा केला आहे.

Jul 8, 2024, 12:57 PM IST

सरळ रस्ता समजून कॅब चालक नाल्यात घुसला, पावसात मुंबई पालिकेच्या कामाचे वाभाडे

Mumbai Rain: पावसाआधी नालेसफाई करणे, रस्ते नीट करणे अपेक्षित असताना हे काम मार्गी न लावल्यास काय अडचण येऊ शकते याची प्रचिती आज मुंबईत आलीय. 

Jul 8, 2024, 10:43 AM IST

Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका

Mumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. 

 

Jul 8, 2024, 06:53 AM IST

बॉलिवूड अभिनेते कर्णाच्या भूमिकेत कसे दिसतील? AI Photo

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने लोक विविध प्रयोग करत आहेत. एआय बोटने बॉलिवूड अभिनेत्यांना महाभारतातील कर्णाच्या रुपात दाखवलंय. कर्णाच्या भूमिकेत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान अक्षय कुमार कोणापेक्षा कमी दिसत नाहीय.अजय देवगण कर्णाच्या भूमिकेत असा दिसेल. 

Jul 7, 2024, 03:43 PM IST

रिव्हर राफ्टिंग बेतली जिवावर; रायगडमध्ये पर्यटकाचा धक्कादायक मृत्यू

Raigad Tourist Dies: रिव्हर राफ्टिंगनंतर एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय. 

Jul 7, 2024, 12:43 PM IST

संध्याकाळची शेवटची एसटी, प्रवाशांची गर्दी आणि चालकाला मिरगीचा झटका; पुढे जे झालं ते धक्कादायक!

Chandrapur Bus Driver Accident: चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरात चालकाला मिरगीचा झटका आल्याने मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. 

Jul 7, 2024, 10:50 AM IST

महाराष्ट्रात बांधला गेलेला शेवटचा किल्ला कोणता? 99% उत्तरं चुकीची

Monsoon Trekking : भटकंतीविषयी बोलताना 'आम्ही महाराष्ट्र पिंजून काढलाय...' अशी ओळख सांगता? गुगलची मदत न घेता आता द्या, या प्रश्नाचं उत्तर... 

Jul 6, 2024, 03:22 PM IST

मुघल काळात 'ही' दारु मानली जायची बेस्ट! खास पाहुण्यांसाठी ठेवली जायची राखून

Mughal Empire:मुघलांसाठी दारु इराणवरुन यायची. ही पर्शियाची बेस्ट दारु होती. द्रांक्षांमधून ही बनवली जायची. द्राक्षांवर प्रक्रिया केली जायची. मुघलांसाठी पारस आणि मध्य आशियातून दारु मागवली जायची.यूरोपमधून दारु आणली जायची. पोर्तुगाल आणि डच ही दारु आणायचे. विशेष अतिथींसाठी ही दारु ठेवली जायची. फारसमधून शिराज दारुची आयात केली जायची. त्या काळी ही बेस्ट दारु मानली जायची. 

Jul 6, 2024, 02:53 PM IST

आपल्या सौरमालेतील Security Wall बद्दल माहितीये का?

Space Wall Intaresting Facts : मुळात आकाशगंगेची रचना हेच एक गुढ असून हे रहस्य आजपर्यंत उलगडू शकलेलं नाही. 

 

Jul 6, 2024, 01:31 PM IST

VIDEO : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन रोहित शर्माचा फॅन! खुलासा करत म्हणाला...

Hugh Jackman Favorite Indian Cricketer Is Rohit Sharma : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन रोहित शर्माचा फॅन... 

Jul 6, 2024, 01:04 PM IST

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिले 'कल्कि 2898 एडी' चे डायलॉग्स!

Marathi Actress Who Wrote Dialogues Kalki 2898 AD :  या मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिलेत 'कल्कि 2898 एडी' चे डायलॉग्स, खुलासा करत म्हणाली...

Jul 6, 2024, 12:18 PM IST