marathi new year

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याचा सण इतका खास का? जाणून घ्या रंजक तथ्यासह तिथी आणि शुभ मुहूर्त

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्यापासून हिंदूंच्या नवीन वर्षाला सुरुवात होते. गुढीपाडव्याचा संबंध हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असून तिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

Apr 3, 2024, 11:43 AM IST

Gudi Padwa 2024 Date : यंदा कधी आहे गुढीपाडवा? सणाचं धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

Gudi Padwa 2024 : मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा सण महाराष्ट्रासह अनेक राज्यात मोठ्या थाट्यात साजरा करण्यात येतो. गुढीपाडव्याला कडुनिंबाच्या पानांला विशेष महत्त्व असतं. 

Feb 28, 2024, 12:33 PM IST

Gudi padwa 2024 : गुढीपाडव्यापासून 'या' राशी होतील श्रीमंत? 30 वर्षांनंतर 3 शुभ राजयोगामुळे शनिदेवाची बरसणार कृपा

Gudi padwa 2024 :  या वर्षाचा गुढीपाडवा अतिशय खास असून यंदा 30 वर्षांनंतर नवीन वर्षाला 3 शुभ राजयोग असणार आहेत. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. 

Feb 26, 2024, 11:43 AM IST

Gudi Padwa Real Estate Offers 2023: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर बुक करायचा विचार करताय? जाणून घ्या Best Offers

Gudi Padwa Real Estate Offers 2023: आजच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर (Gudi Pawda 2023 Muhurat) तुम्ही घर बुक करायचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी आज रिअल इस्टेस्ट कंपन्यांकडून भन्नाट ऑफर्स आहेत. तेव्हा वाट कसली पाहत आहात. आजच 'या' ऑफर्स जाणून घ्या आणि आपल्या कुटुंबियांसमवेत घर बुक करायचा विचार नक्की करा. गुढीपाडव्याच्या(Gudi Padwa Real Estate) मुहूर्तावर 'या' आहेत भन्नाट ऑफर्स. 

 

Mar 22, 2023, 08:58 AM IST

Gudi Padwa 2023 : राज्यात गुढीपाडवानिमित्ताने मोठा उत्साह आणि शोभायात्रा, घरोघरी दारी उभारली गुढी

Gudi Padwa 2023 : साडेतीन मुहूर्त पैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास केलीय. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा पहिला दिवस आणि त्यामुळे पहिला सणही. (Gudi Padwa in Maharashtra) आज गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरूवात केली जाते. घर खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवे उपक्रम, सोने खरेदी या गोष्टी आजच्या दिवशी केल्या जातात. घरोघरी दारी गुढी उभारून विजय आणि समृद्धीचं प्रतीक साजरं केलं जातं.

Mar 22, 2023, 08:19 AM IST

Gudi Padwa 2023: कलश यशाचं, पाट स्थैर्याचं प्रतिक तर काठी...; गुढीतील प्रत्येक गोष्ट देते खास संदेश

Gudi Padwa Shubh Muhurat and Significance: गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी ही मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. मात्र ही गुढी उभारण्यासाठी वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच खास आणि महत्त्वाची असते. यापैकी प्रत्येक गोष्ट नेमकं काय सुचित करते जाणून घेऊयात...

Mar 21, 2023, 09:50 PM IST

Gudi Padwa Shubh Muhurat 2023: गुढी कशी उभारायची? जाणून घ्या योग्य पद्धत, शुभ मुहूर्त आणि विधी एका क्लिकवर

Gudi Padwa 2023 Shubh Muhurat : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे गुढीपाडवा.  गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. चला या सणाबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेऊयात एका क्लिकवर...

Mar 21, 2023, 04:13 PM IST

Gudi Padwa 2023: गुढी पाडव्याला घरच्या घरी बनवा चक्का; श्रीखंड करण्याची सोप्पी अन् फास्ट पद्धत जाणून घ्या..

Shrikhand Chakka Recipe in Marathi: गुढीपाडव्याला तुमच्याकडे श्रीखंडाचा बेत असेलच. तेव्हा जाणून घ्या की तुम्ही कशाप्रकारे श्रीखंड (Shrikhand Recipe) घरच्या घरीच तयार करू शकता. तुम्हाला फक्त थोडासा वेळ श्रीखंडाच्या चक्क्यासाठी काढावा लागेल त्यानंतर असा (How I Can Make Shrikhand Chakka at Home) करा घरच्या घरी चक्का तयार... 

Mar 21, 2023, 09:58 AM IST

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला गजकेसरी योग, जाणून घ्या सोनं खरेदीचा अमृत मुहूर्त

Gudi Padwa Shubh Muhurat : गुढीपाडवा म्हणजे हिंदूचं नवं वर्ष...श्रीखंड पुरी आणि हापूर आंबाची गोडी...सोबत महिला वर्गामध्ये एक वेगळाच उत्साह असतो तो म्हणजे सोने खरेदीचा...यंदा गुढीपाडव्याला गजकेसरी योग जुळून आला आहे. त्यामुळे जाणून घ्या शुभ मुहूर्त...

Mar 21, 2023, 09:28 AM IST

Gudi Padwa Wishes in Marathi : तुमच्या मित्रांना पाठवा नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या 'या' खास शुभेच्छा!

Gudi Padwa Wishes in Marathi : संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते.

Mar 19, 2023, 08:02 PM IST