Gudi Padwa Real Estate Offers 2023: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर बुक करायचा विचार करताय? जाणून घ्या Best Offers

Gudi Padwa Real Estate Offers 2023: आजच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर (Gudi Pawda 2023 Muhurat) तुम्ही घर बुक करायचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी आज रिअल इस्टेस्ट कंपन्यांकडून भन्नाट ऑफर्स आहेत. तेव्हा वाट कसली पाहत आहात. आजच 'या' ऑफर्स जाणून घ्या आणि आपल्या कुटुंबियांसमवेत घर बुक करायचा विचार नक्की करा. गुढीपाडव्याच्या(Gudi Padwa Real Estate) मुहूर्तावर 'या' आहेत भन्नाट ऑफर्स.   

Mar 22, 2023, 09:49 AM IST

Gudi Padwa Real Estate Offers 2023: आज गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैंकी एक मुहूर्त (Gudi Padwa 2023). आज आपल्यासाठी घर, सोनं, गाडी खरेदीसाठी शुभमुहूर्त आहे तेव्हा तुम्हीही घर खरेदीसाठी अनेक पर्याय शोधत असालच तेव्हा जाणून घ्या (Real Estate Offers Today in Marathi) की आज तुमच्यासाठी कुठे आणि कोणत्या खास ऑफर्स आहेत. आजच्या पाडव्याला आपलं घरखरेदीचं स्वप्न साकार करूया. 

1/5

Gudi Padwa Real Estate Offers 2023: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर बुक करायचा विचार करताय? जाणून घ्या Best Offers

gudi padwa news

आज गुढीपाडव्याचा सण आहे तेव्हा तुम्हाला विविध ऑफर्स मिळतील. लब्धी लाईफस्टाईलकडून तुम्हाला स्पेशल ऑफर्स आहेत. 2BHK घरांसाठी या कंपनीकडून 1.62 कोटी रूपयांपर्यंत घर मिळतील.

2/5

Gudi Padwa Real Estate Offers 2023: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर बुक करायचा विचार करताय? जाणून घ्या Best Offers

gudi padwa real estate

रूनावल ग्रुप यांच्याकडूनही तुम्हाला चांगली ऑफर आहे. तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. 

3/5

Gudi Padwa Real Estate Offers 2023: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर बुक करायचा विचार करताय? जाणून घ्या Best Offers

gudi padwa 2023 real estate offers

त्रिधान्तू रियल्टी कडून 2BHK फॅल्ट्स हे 2.29 कोटी रूपयांपासून सुरू होत आहेत. 

4/5

Gudi Padwa Real Estate Offers 2023: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर बुक करायचा विचार करताय? जाणून घ्या Best Offers

gudi padwa marathi

त्रिधान्तू रियल्टी कडून 2BHK फॅल्ट्स हे 2.29 कोटी रूपयांपासून सुरू होत आहेत. 

5/5

Gudi Padwa Real Estate Offers 2023: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर बुक करायचा विचार करताय? जाणून घ्या Best Offers

gudi padwa offers today

ग्रुप सॅटलाईटकडून ही तुम्हाला चांगली ऑफर मिळते आहे.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती उपलब्ध माहितीवर आधारित आहे. कृपया आधी तज्ञांचा सल्ला घ्या.)