marathi nameplate

मराठी भाषेत पाटी नाही, 1 मेपासून टाळाटाळ करणाऱ्या दुकानांना बसणार दणका

Mumbai : मराठी नामफलक न लावणाऱ्या 3040 दुकानं आणि आस्थापनांना मुंबई महानगर पालिकेने कायदेशीर नोटीस पाठवली असून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सक्त निर्देश दिले आहेत. मराठी भाषेत नसलेल्या प्रकाशित फलकांचा (ग्लो साईन बोर्ड) परवाना तत्काळ रद्द केला जाणार आहे. 

Apr 8, 2024, 07:20 PM IST

दुकानांवर मराठी देवनागरीत फलक बंधनकारक, नसेल तर काय कारवाई? जाणून घ्या

Marathi NamePlate:  मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर दिनांक 28 नोव्‍हेंबर 2023 पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.

Nov 25, 2023, 12:20 PM IST

मराठी पाट्यांची तोडफोड, कन्नडीगांचा धुडगूस

बेळगावात कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन घेतलं जातय. याच्याविरोधात महाराष्ट्र एकिकरण समितीनं महामेळाव्याचं आयोजन केलयं.

Dec 5, 2012, 03:36 PM IST