लडाखमध्ये मराठी माणसाने फडकावला झेंडा
लडाखमध्ये मराठी माणसाने झेंडा फडकावला आहे.
Aug 23, 2019, 05:22 PM ISTया मराठी माणसाने बनवलाय सरदार पटेलांचा जगातील सर्वात उंच पुतळा
एका मराठी माणसाने बनवला जगातील सर्वात उंच पुतळा
Oct 31, 2018, 11:37 AM ISTत्रिपुरात डाव्यांचा पराभव, भाजपच्या विजयाचे शिल्पकार मराठी सुभेदार
त्रिपुरात डाव्यांचा पराभव करत भाजप बहुमताने विजयी झाला. या भाजपच्या विजयाचे शिल्पकार आहेत मराठी सुभेदार. त्रिपुरा, ज्या राज्यात गेल्या निवडणुकीपर्यंत भाजपकडे एकही जागा नव्ह ती, तिथे भाजपची सत्ता आणणं ही किमया करुन दाखवली ती सुनील देवधर या मराठमोळ्या माणसानं.
Mar 3, 2018, 11:56 PM ISTमालवणचो झील आयर्लंडचो पंतप्रधान व्हतलो
मराठी माणसाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. भारतात नाही, तर चक्क आयर्लंडमध्ये. पार सातासमुद्रापलीकडच्या आयर्लंडवर झेंडा रोवणारा हा कोकणी मालवणी माणूस आहे तरी कोण?
May 25, 2017, 11:24 PM ISTसंतापजनक: मुंबईत मराठी माणसालाच घर विकण्यास नकार
मुंबईत झिशान खान आणि मिसबाह यांची धर्मभेदाची उदाहरणं ताजी असतांनाच, आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आता तर चक्क मराठी तरुणालाच मुंबईत घर विकण्यास नकार देण्यात आला आहे.
May 30, 2015, 06:51 PM IST