हा घ्या पुरावा! शाळेत मराठी अनिवार्यचा निर्णय ठाकरेंच्या काळातलाच, शिंदे गटाला दाखवला जीआर
Marathi Compulsory: ठाकरे गटाकडून शासन निर्णयाची प्रत दाखवत निर्णय आधीच झाल्याचे सांगण्यात आले आहे.
Jan 28, 2024, 04:29 PM ISTइंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्तीची, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Marathi Compulsory: विश्व मराठी संमेलन 2024 हे वाशी येथे सुरु असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या मंचावरुन घोषणा केली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील उपस्थित होते.
Jan 28, 2024, 01:42 PM ISTप्रत्येक शाळेत मराठी भाषा विषय आता सक्तीचा, उल्लंघन करणाऱ्या शाळेला मोठा दंड
Marathi compulsory in schools : केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकविणे आता अनिवार्य आहे. ( Marathi compulsory) याबाबत शालेय शिक्षण विभागाने जीआर काढला आहे.
Aug 31, 2021, 07:46 AM ISTसर्व बोर्डाच्या शाळांना मराठी विषय बंधनकारक
सर्व शाळांना मराठी विषय सक्तिचा
Jun 1, 2020, 06:49 PM ISTराज्यात सर्व शाळांत मराठीची सक्ती; विधेयक मंजूर
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आज मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मोठा निर्णय घेतला.
Feb 26, 2020, 06:39 PM ISTठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा
शिक्षणमंत्री वर्षा गाडकवाड यांची माहिती
Feb 26, 2020, 11:42 AM ISTमुंबई | दहावीपर्यंतच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा
मुंबई | दहावीपर्यंतच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा
Feb 13, 2020, 10:40 AM IST