राज्यावर अवकाळीचं संकट! 'या' शहरांना ऑरेंज अर्लट; पुढील 7 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील हवामान?
Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
May 12, 2024, 07:20 AM ISTWeather Update : राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.
May 11, 2024, 07:11 AM ISTUnseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Unseasonal Rain In Maharastra : येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे.
May 10, 2024, 09:38 PM IST'...आणि अखेर हो म्हणाले', अदिती द्रविडनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदिती द्रविड ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अदितीला 'माझ्या नवऱ्याची बायको', 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकांमधून लोकप्रियता मिळाली आहे. तर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अदितीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, आता अदितीची स्वप्न पूर्ती झाली आहे. त्याची गूड न्यूज अदितीनं दिली आहे.
May 10, 2024, 03:58 PM IST'ओमकारा', 'दृश्यम'च्या टीमसोबत काम करणार प्राजक्ता माळी; नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर
Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं अक्षय तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर केली आगामी चित्रपटाची घोषणा...
May 10, 2024, 01:47 PM ISTऋषी कपूर यांच्यासोबत झळकलेली, वाकडी वेणी घालणारी 'चंदो' आता काय करते माहितीये?
Rishi Kapoor co Star Playing Chando in Movie : ऋषी कपूर यांच्यासोबत 'नसीब अपना अपना' या चित्रपटात 'चंदो' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आता काय करते माहितेय का?
May 10, 2024, 12:45 PM ISTसलमानच्या चित्रकलेपुढं सगळं फिकं! आमिर खानची 'गजनी' Painting पाहिली का?
Salman Khan Made Aamir Khan Ghajini Look : सलमान खाननं आमिर खानसाठी तयार केलं होतं 'गजनी'चं पोट्रेअल!
May 10, 2024, 11:10 AM ISTमुग्धा गोडसेच्या आईसोबत मॉलमध्ये गैरवर्तणूक; अभिनेत्रीनंच सांगितला घटनाक्रम, चाहते संतापले
Mugdha Veira Godse gets Angry on Chaayos : मुग्धा गोडसेच्या 70 वर्षीय आईसोबत मॉलमध्ये झालं गैरवर्तन... प्रसंग सांगत अभिनेत्रीनं करुन दिली संस्कारांची आठवण
May 10, 2024, 09:57 AM ISTमुंबईतील 'हा' चौक आता 'श्रीदेवी कपूर चौक' नावाने ओळखला जाणार! BMC चा मोठा निर्णय
BMC Pays Tribute to Sridevi by naming a Junction on her Name : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी BMC नं घेतला मोठा निर्णय
May 10, 2024, 08:37 AM ISTExclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासा
Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनयातून संन्सास घेण्याच्या तयारीत असल्याचा खुलासा केला आहे.
May 10, 2024, 08:18 AM ISTघटस्फोटानंतरही कणखरपणे उभ्या राहिला 'या' अभिनेत्री, सौदर्यात भल्याभल्यांना मात
May 9, 2024, 07:12 PM ISTअरमानचा पहिल्या पत्नीसोबत Liplock पाहून दुसऱ्या पत्नीचा जळफळाट! नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
लोकप्रिय युट्यूबर अरमान मलिक हा सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. त्याचं कारण त्याचं खासगी आयुष्य आहे. अरमाननं दोन लग्न केली आहेत. त्यामुळे अनेकदा त्यावरून लोक त्याला ट्रोल करताना दिसतात. अशात आता अरमानचा पायलला किस करतानाचा फोटो समोर आला आहे. तो पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
May 9, 2024, 06:48 PM ISTGoosebumps: अंगावर शहारे का येतात? तुम्हाला खरं कारण माहितीये का?
May 9, 2024, 05:55 PM ISTघटस्फोटाच्या अफवांनंतर High Heels घालून इव्हेंटमध्ये पोहोचला रणवीर सिंह, सांगितली आवडती ज्वेलरी
Ranveer Singh on his Wedding Ring :घटस्फोटाच्या चर्चांमध्ये रणवीर सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या Wedding Ring विषयी केलं असं वक्तव्य
May 9, 2024, 12:44 PM ISTबाबो! एकाच चित्रपटात दिसणार सनी लिओनी, गौतमी पाटील आणि सपना चौधरी...
Gautami Patil, Sunny Leone and Sapna Choudhary : गौतमी पाटील, सनी लियोन आणि सपना चौधरी एकाच चित्रपटात झळकणार...
May 9, 2024, 11:53 AM IST