maratha

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ बंद

नवी मुंबईतील शाळा आणि कॉलेज, मुख्य बाजारपेठ बंद

Aug 9, 2018, 12:45 PM IST

लोणावळा आणि मावळमध्ये बंदला मोठा प्रतिसाद

 रेल्वे स्टेशन आणि एसटी आगारातही शुकशुकाट 

Aug 9, 2018, 12:28 PM IST

पालघर आणि नंदुरबारमधील सकल मराठा समाजाचा बंद मागे

या 2 जिल्ह्यातील बंद मागे

Aug 9, 2018, 10:27 AM IST

मराठा आरक्षण : महाराष्ट्र बंद, पुणे-औरंगाबाद-नवी मुंबईत कडेकोट बंदोबस्त

  मराठा आंदोलनामुळे उद्या काही ठिकाणी बंद पाळण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत. नवी मुंबईत कडेकोट बंदोबस्त आहे. 

Aug 8, 2018, 09:44 PM IST

सकल मराठा समाजाची 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई आणि नवी मुंबईत बंद नाही

Aug 8, 2018, 10:29 AM IST
PT1M34S

नाशिक | मराठा समाजाला अर्थसहाय्य योजना, बँकांकडून आदेशाला हरताळ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 2, 2018, 10:06 PM IST

मराठा आंदोलकांचा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या

लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर ही मराठा आदोलंकांचा ठिय्या.

Aug 2, 2018, 02:30 PM IST
PT2M9S

मराठा आंदोलकांचा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 2, 2018, 01:41 PM IST

मराठा आरक्षणावरुन श्रेयवादाची लढाई

मराठा समाजाच्या मतांवर डोळा?

Aug 2, 2018, 11:10 AM IST

मराठा आरक्षणासाठी आज जुन्नर तालुक्यात बंद

महामार्गावरची एसटी सेवाही बंद

Aug 1, 2018, 02:08 PM IST

आरक्षणासाठी आता मुस्लीम समाज आंदोलनाच्या तयारीत

मराठ्यांनंतर आता मुस्लीम समाजाची आरक्षणाची मागणी

Aug 1, 2018, 01:21 PM IST

मराठा आंदोलन शांत करण्यासाठी राज्य सरकारच्या जोरदार हालचाली

मराठा समाजाचं आंदोलन शांत कऱण्यासाठी राज्य सरकारनं विविध निर्णय घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू

Jul 31, 2018, 11:46 PM IST

मराठा आंदोलन : आठ जणांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

टाका गावच्या आठ तरुणांनी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Jul 31, 2018, 10:54 PM IST
PT2M22S

मुंबई | ...तर एका महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देऊ-मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 29, 2018, 08:34 PM IST