मनोज जरांगेंचं समाधानच होत नसेल तर आम्ही काय करणार?; गिरीश महाजन यांचं विधान
Girish Mahajan Remark on Manoj Jarange
Jun 19, 2024, 07:55 PM ISTVIDEO | सरकारने शब्द दिलाय, 13 जुलैपर्यंत वाट बघू - मनोज जरांगे पाटील
Manoj jarange patil on maratha reservation government assurence
Jun 17, 2024, 06:40 PM ISTसरकारने शब्द दिलाय 13 जुलैपर्यंत वाट बघू; मनोज जरांगे
Manoj Jarange Patil On Wait And Watch For Maratha Reservation
Jun 17, 2024, 03:40 PM ISTVIDEO|नांदेडमध्ये मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन
Nanded Sakal Maratha Community Protest Rasta Roko For Maratha Reservation
Jun 13, 2024, 07:00 PM ISTसर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणासंदर्भात 1 महिन्यात होणार निर्णय, जरांगेंचे उपोषण स्थगित
Maratha Reservation Latest Updates: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.
Jun 13, 2024, 03:26 PM IST'भुजबळांशी चर्चा करुन...', मनोज जरांगे यांच्या उपोषणावर फडणवीसांचं मोठं विधान, 'मागच्या काळात...'
Devendra Fadnavis on Manoj Jarange: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) महायुतीला धक्का बसल्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं असून मराठा आरक्षणाची मागणी केली आहे.
Jun 12, 2024, 12:15 PM IST
Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषणाला बसलेल्या जरांगेंची तब्येत खालावली
Manoj Jarange Patil Disussed Maratha Reservation Issue With DCM
Jun 12, 2024, 12:15 PM IST'शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं आणि...', मराठा समाजाची मागणी; शिंदे-फडणवीसांचाही उल्लेख
Maratha Aarakshan Demand Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाने नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे
Jun 11, 2024, 01:00 PM ISTविधानसभेत कचका दाखवणार, असं पाडतो की 5 पिढ्या उभ्या राहणार नाही-जरांगेंचा इशारा
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय.
Jun 9, 2024, 11:51 AM ISTVIDEO | 'जरांगेंचं आमरण उपोषण सुरु, सरकारसोबत चर्चेला तयार
Manoj Jarange Patil On Ready To Talk And Spreading Chaos For Maratha Reservation
Jun 8, 2024, 06:15 PM IST'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Maratha aarakshan : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरतोय. पोलिसांची परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
Jun 8, 2024, 10:36 AM ISTमनोज जरांगे रिटर्न्स! पुन्हा एकदा उपोषण... 'आता जीव गेला तरी माघार नाही'
Manoj Jarange Returns : मनोज जरांगे पुन्हा एकदा 8 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत, गेल्या आंदोलनात सरकारने सगे सोयरे कायदा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा जरांगे आता सरकारविरोधात शड्डू ठोकताय.
Jun 7, 2024, 08:43 PM IST'जीव गेला तरी माघार नाही', मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, 'या' तारखेपासून बसणार उपोषणाला
"आता गोळ्या घाला किंवा जेलमध्ये टाका माघार नाही", अशा पद्धतीचा निर्वाणीचा इशाराच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
Jun 7, 2024, 06:51 PM ISTVIDEO | मनोज जरांगेंच्या उपोषणाला ग्रामस्थांचा विरोध
Update On Manoj Jarange Patil Maratha Reservation
Jun 3, 2024, 05:20 PM ISTVIDEO | '...तर विधानसभेला उमेदवार उभे करणार' जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil Warn To Government
May 31, 2024, 06:55 PM IST