maratha akrosh morcha

मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल; मोर्चाच्या समन्वयकांसह दोन खासदार सात आमदार आणि महापौरांवर गुन्हे

सोलापुरात काल 4 जुलै रोजी मराठा समाजाच्यावतीने आक्रोश मोर्चाचा आयोजन करण्यात आलं होतं.

Jul 5, 2021, 05:10 PM IST

सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चा, 46 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

मोर्चाच्या समन्वयकांसह दोन खासदार सात आमदार आणि महापौरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय

Jul 5, 2021, 04:45 PM IST