Ambulance Accident : 13 गरोदर महिला रुग्णवाहिकेत कोंबल्या; रस्त्यात झाला भीषण अपघात
छोटाशा रुग्णवाहिकेत तब्बल 13 महिला कोंबण्यात आल्या होत्या. महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यातच वाहन चालक देखील अत्यंत बेदकारपणे वाहन चालवत होता.
Feb 1, 2023, 06:36 PM ISTAjit Pawar Vs Sambhajiraje : अजित पवार असं म्हणाले तरी काय? संभाजीराजे संतापले आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाद पेटला
सभागृहामध्ये अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरूनच वादाची ठिणगी पडली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती देखील(MP Sambhajiraje Chhatrapati) अजित पवारांवर चिडले आहेत.
Jan 2, 2023, 09:33 PM IST