Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य? वाचा पूर्ण यादी
Maratha Reservation: मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर मनोज जरांगे यांनी आपण उपोषण सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Jan 27, 2024, 08:15 AM IST
ओबीसी समाज नाराज झाला तर? जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर शिंदे सरकारचं उत्तर, 'आधीपासूनच मराठा...'
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मुंबईच्या वेशीपर्यंत दाखल झालेले मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण सोडणार असल्याची घोषणा केली आहे.
Jan 27, 2024, 07:46 AM ISTमनोज जरांगे पाटलांच्या मागण्या अखेर पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Demand: मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे उपोषण सोडणार आहेत.
Jan 27, 2024, 06:35 AM ISTमराठा आंदोलकांविरोधातील राजकीय गुन्हे मागे, मात्र...; CM शिंदेंकडून मध्यरात्रीच आदेश
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Demand: मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या या मागणीवर ठाम होते. अखेर सरकारने त्यांच्यासमोर मनतं घेत अंशत: ही मागणी मान्य केली आहे. यासंदर्भातील पत्रकच जरांगे-पाटलांना शिष्टमंडळाने दिलं आहे.
Jan 27, 2024, 06:05 AM ISTVIDEO | शेतकऱ्यांना थेट मुंबई-ठाण्यात शेतमाल आणता येणार, APMC जवळ मराठा आंदोलनामुळे निर्णय
Maratha Reservation Protest agricultural Vehicles Are Allowed To Pass Over Atal Setu
Jan 26, 2024, 10:35 PM ISTVIDEO | मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, सगेसोयऱ्यांचा अध्यादेश तयार -सूत्र
Manoj Jarange Maratha Reservation Morcha SageSoyare Ordinance ready source
Jan 26, 2024, 10:25 PM ISTMaratha | मनोज जरांगेंची सरकारला 27 जानेवारी दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत
Maratha Reservation Manoj Jarange Deadline to Shinde Government
Jan 26, 2024, 09:05 PM ISTMaratha | तर आम्ही मुंबईला जाणार नाही, मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं
Manoj Jarange Statements From Navi Mumbai
Jan 26, 2024, 08:55 PM ISTMaratha | 'सगेसोयऱ्यांचा जीआर काढल्याशिवाय माघार नाही' मनोज जरांगे पाटील Exclusive
Maratha Reservation Manoj Jarange Patil Exclusive Interview
Jan 26, 2024, 08:50 PM ISTMaratha Reservation | मराठ्यांचं वादळ मुंबईकडे, जरांगे पाटलांच्या मागण्या काय?
What Are The Major Demands Of Jarange
Jan 26, 2024, 06:45 PM ISTDevendra Fadanvis | आंदोलनाचा प्रशन सोडवण्यास प्रयत्नशील, आंदोलन शांततेत झालं पाहिजे
Devendra Fadanvis Statement On Maratha Resarvation
Jan 26, 2024, 06:40 PM IST'अध्यादेश मिळाला नाही तर', मनोज जरांगेंच्या 'या' प्रमुख मागण्या... राज्य सरकार मान्य करणार?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंतरवली सराटी इथून निघालेला मराठा मोर्चा नवी मुंबईतल्या वाशी इथं थांबला आहे. आज मराठा आंदोलक मुंबईत धडक देणार होते, पण जरांगेंनी राज्य सरकारला 27 जानेवारीच्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.
Jan 26, 2024, 06:36 PM ISTChagan Bhujbal | ओबीसी आरक्षणाला धक्का नको, मराठा समाजाला वेगळ आरक्षण द्या
Chagan Bhujbal Statement On Maratha Resarvation
Jan 26, 2024, 06:35 PM ISTAjit Pawar | मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य
Ajit Pawar Statement On Maratha Resarvation
Jan 26, 2024, 06:30 PM IST'आरक्षण मिळाल्याशिवाय मागे जायचं नाही'; मनोज जरांगेचा नवी मुंबईत थांबण्याचा निर्णय
Maratha Reservation : मोर्चा मुंबईला निघाल्याने शासनाला दणका मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच यावेळी आंदोलकांच्या किती आणि कोणत्या मागण्या मान्य झाल्या? याची यादी मनोज जरांगेंनी वाचून दाखवली.
Jan 26, 2024, 04:15 PM IST