संघात महिलांना का जागा नाही? राहुल गांधींना संघानं दिलंय हे प्रत्यूत्तर...
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी आरएसएसवर केलेली टीका संघाला चांगलीच झोंबलीय. संघात महिलांना स्थान का नाही? असा प्रश्न राहुल गांधी उपस्थित केला होता.
Oct 11, 2017, 09:34 PM IST'आरक्षण देणं म्हणजे विघटनवादाला खतपाणी घालणं'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
Jan 20, 2017, 08:09 PM IST