mangal margi 2023

Shani Margi 2023 : 'या' दिवशी शनि मार्गी होणार?, या राशींच्या लोकांना मोठा फायदा

Shani Margi Date :  शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे माणसाच्या जीवनात मोठे आणि चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे शनि मार्गी होणार असल्याने अनेकांच्या जीवनात आनंद येणार आहे. शनीला न्याय देणारा आणि कर्म देणारा देखील म्हटले जाते.  

Jun 29, 2023, 12:40 PM IST

Mangal Margi 2023: दोन दिवसांनी मार्गी होतोय मंगळ; 'या' चार राशीच्या व्यक्तींनी लक्ष द्या

Mangal Margi 2023: प्रत्येक राशीचा एक ग्रह असतो. हा ग्रह त्या राशीसाठी पूरक असतो. याच ग्रहामुळं काही सकारात्मक बदलही घडून येतात. अशातच मंगळाचं अनन्यसाधारण महत्त्व आपण बहुतांश ग्रहांवर पाहिलं आहे. 

Jan 11, 2023, 08:22 AM IST

Mangal Margi 2023 : लवकरच मार्गी मंगळ देणार मोठा लाभ, 'या' राशींवर पैशांचा वर्षाव

Mars Transit january 2023 : हे नवीन वर्ष काही राशींसाठी राजयोग घेऊन आला आहे. कारण मार्गी मंगळ या राशींवर पैशांची वर्षाव करणार आहे. तुमची रास यामध्ये आहे का जाणून घ्या.

 

Jan 9, 2023, 07:21 AM IST

Mangal Grah Margi 2023 : 11 दिवसानंतर मंगळ होणार मार्गस्थ, या स्थितीमुळे 3 राशींचं अर्थकारण बदलणार

Mangal Grah Margi 2023: नववर्षाच्या (New Year 2023) सुरुवातीला राशीचक्रात अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. काही वक्री ग्रह मार्गस्थ, तर काही ग्रह वक्री होणार आहेत. आता 13 जानेवारीला मंगळ ग्रह वृषभ राशीत मार्गस्थ (Mars Retrograde) होणार आहे.

Jan 2, 2023, 12:30 PM IST

Mangal Margi 2023: नववर्षात मंगळ ग्रह होणार मार्गस्थ, या राशींना मिळणार आशीर्वाद

Mangal Margi in January 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. गोचर कालावधी आणि त्यामुळे होणारे परिणाम याचं गणित बांधलं जातं. नऊ ग्रहातील मंगळ हा विवाह, भूमि, धैर्य, पराक्रम आणि संपत्तीचा कारक ग्रह आहे. लग्नासाठी कुंडलीत मंगळाच्या स्थितीला खूप महत्त्व दिले जाते.

Dec 18, 2022, 06:45 PM IST

Mangal Margi 2023: या राशींच्या लोकांचा नवीन वर्षात भाग्योदय! 13 जानेवारीपासून मार्गी मंगळ देणार मोठा लाभ

Mangal Margi 2023 Dates: नवीन वर्ष सुरु होतात काही राशींचा मोठा भाग्योदय होणार आहे. कारण मार्गी मंगळामुळे हा भाग्याचा उदय होणार आहे. त्यामुळे त्यांना अच्छे दिन येणार आहेत. 

Dec 1, 2022, 03:17 PM IST