mandana karimi

OPSSS बिकिनीतल्या मंदानाचं वॉर्डरोब मालफंक्शन

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल्सना अनेकदा वॉर्डरोब मालफक्शनचं शिकार बनावं लागतं... असाच प्रसंग नुकताच बिग बॉस फेम ईरानी मॉडेल-अभिनेत्री मंदाना करिमी हिच्याबद्दलही घडल्याचं समजतंय. 

Jan 9, 2016, 12:01 PM IST

'क्या कूल है हम ३' मध्ये मंदनाचा अनसेन्सॉर व्हिडीओ

क्या कूल है हम 3 या चित्रपटामुळे मॉडेल मंदना करिमी चांगलीच चर्चेत आहे. नुकताच मंदना करिमीच्या ओह बॉय या गाण्याचा अनसेन्सॉर व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आलाय. या व्हिडीओतही मंदना बोल्ड अवतारात दिसतेय.

Jan 6, 2016, 12:12 PM IST

'क्या कूल हैं हम-३'मधील अभिनेत्री मंदना HOT-SEXY फोटोशूट, पाहा व्हिडिओ

 बिग बॉसमध्ये दिसणारी अभिनेत्री मंदना करिमी हीने हॉट फोटोशूट केले आहे. हे हॉट फोटोशूट चित्रपट 'क्या कूल है हम -३'साठी केले आहे. 

Dec 28, 2015, 02:33 PM IST

मंदना करिमि, सन्नी लिओन, पुनम पांडे यांच्यात बिकनीत सर्वात कोण आहे हॉट?

 क्या कूल है हममधून मंदना करिमि ही बिकनीत दिसली आहे. तर पॉर्न स्टार सन्नी लिओन आणि मॉडेल पुनम पांडे यांनी सिनेमातून आपले बिकनी दर्शन घडविले आहे. यामध्ये सर्वात कोण आहे हॉट? तुमच्या आवडीनुसार.

Dec 17, 2015, 11:39 AM IST

क्या कूल है हम 3 : पिंक बिकनीत हॉट अवतारात दिसली मंदना करिमी

बॉलीवुडमधील पहिली पॉर्न कॉमेडी 'क्या कूल है हम 3' चित्रपटचा ट्रेलर रिलीज झाला आहे. क्या कूल है हम सीरीजचा तिसरा चित्रपट बनवणाऱ्या बालाजी फिल्मने म्हटले आहे की हा एक पॉर्न कॉमेडी चित्रपट आहे. ज्यांचा ट्रेलर हा ४० पॉर्न साइटसवर ही दिसणार आहे.

Dec 16, 2015, 04:18 PM IST

बिग बॉस-९: मंदना करिमीच्या सौंदर्यावर सलमान खान फिदा?

रिअॅलिटी शो 'बिग बॉस-९'च्या घरातून बाहेर पडलेला अभिनेता पुनीत वशिष्ठनं सलमान खानवर पक्षपात करत असल्याचा आरोप लावलाय. पुनीत वशिष्ठनं म्हटलं, सलमान खान मंदना करिमीच्या सौंदर्यावर फिदा झालाय.

Nov 19, 2015, 12:42 PM IST

Bigg Boss 9: सलमान खानच्या शोमध्ये दर आठवड्याला मिळतात इतके पैसे

 यंदाचा बिग बॉस ९ हा घरातील सर्वांना मालामाल करणारा आहे. आताच्या काळातील सर्वात मोठा रियालिटी शो असलेल्या बिग बॉसचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे. गगनाला भिडणारा टीआरपी या शोला मिळतो. सदस्यांचा ड्रामा, भांडण यामुळे बिग बॉसच्या निर्मातेही मालामाल होत आहेत. 

Oct 21, 2015, 02:07 PM IST

मंदाना करिमीनं केलंय गुपचूप लग्न?

बिग बॉसच्या घरात असलेली ईराणी मॉडेल मंदाना करिमी दररोज कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. ललित तेहलान या तरुणानं नुकताच आपण तिचा नवरा असल्याचं म्हटलंय. त्यानं 2011मधील लग्नाचं सर्टिफिकेटही दिलंय. या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये मंदाना आणि ललितच्या लग्नाची तारीख 18 फेब्रुवारी 2011 दिसतेय. 

Oct 15, 2015, 07:41 PM IST

'बिग बॉस ९' रोशेल आणि मंदनाचा झालं भांडण, मग रडारडी...

 बिग बॉस ९ च्या डबल ट्रबलमध्ये आता प्रेक्षकांनी पाहावं असं वातावरण निर्माण झालं आहे. पहिल्या टास्कमध्ये वाद पाहायला मिळले होते. त्यानंतर आता दुसऱ्या प्रकार समोर आला आहे, त्यात रोशेल आणि मंदना यांच्यात भांडण दिसत आहे. 

Oct 15, 2015, 02:16 PM IST