man while defending

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याचे लिंग कापले

मध्यप्रदेशात महिलेने एकाचं लिंग कापलं आहे. बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे आदिवासी महिलेने लिंग कापलं आहे. ही घटना उमारिया जिल्ह्यात घडली आहे.

Mar 1, 2016, 10:06 PM IST