man walked 500 km form pune to his village

पुण्यावरून ५०० किमी पायी चालत गावी आला, तपासणीसाठी जाताना वाटेतच मृत्यू

गावातील लोकांनी त्यांना पुसद शहरातील केंद्रावर जाऊन तपासणी करून घ्यायला सांगितले. त्यामुळे हे जोडपे पुन्हा चालत पुसद बसस्थानकावर जाण्यासाठी निघाले. 

May 19, 2020, 08:23 PM IST