२५ वर्षातील विक्रम... जाळ्यात सापडली ५०० किलो सुरमय...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मच्छीमारांना अचानक लॉटरी लागलीये
Feb 5, 2016, 08:27 PM ISTकरूया सैर मालवणच्या प्रसिद्ध बाजाराची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2015, 10:33 AM ISTमालवणात रंगला रशियन जोडप्याचा विवाहसोहळा
मालवणात रंगला रशियन जोडप्याचा विवाहसोहळा
Oct 14, 2015, 09:49 PM ISTकोकण रेल्वेचे रूळ बदलणं अत्यावश्यक- रेल्वेमंत्री
कोकण रेल्वेचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेत. तसंच कोकण रेल्वेचे रूळ बदलणं अत्यावश्यक असल्याचं ते म्हणाले. मालवण इथं रेल्वेमंत्र्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथं ते बोलत होते.
Jan 11, 2015, 05:47 PM IST'गावपळण': ही अंधश्रद्धा की गाव परंपरा?
मालवणजवळचं एक गाव चक्क तीन दिवस ओस पडतं... दर ३ वर्षांनी गाव पडतं.
Dec 8, 2014, 09:08 PM IST'गावपळण': ही अंधश्रद्धा की गाव परंपरा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 08:42 PM ISTनितेश राणेंच्या गाडीवर हल्ला
Jul 15, 2014, 10:59 PM ISTनितेश राणेंच्या गाडीवर हल्ला, 1 जण जखमी
स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणेंच्या ताफ्यावर हल्ला झालाय. कणकवली ते मालवण असा प्रवास करत असतांना तीन गाड्यांवर आठ-दहा जणांनी दगडफेक केली. या हल्ल्यात एक जण जखमी झालाय.
Jul 15, 2014, 10:52 PM ISTकथा एका धैर्याची... कथा एका जिद्दीची!
आयुष्यात सगळ काही सुरळीत सुरु असतानाही अनेक जण नेहमीच तक्रारीचा सूर आळवताना आपण आजूबाजूला पाहत असतो. मात्र, दोन्हीही पाय गमावले असतानाही आयुष्य किती मौल्यवान आहे आणि नियतीवरही कशी मात करता येते हे नवीन अंचल यांनी दाखवून दिलंय.
Jan 8, 2014, 03:08 PM ISTमॉन्सून विकेन्डमध्ये : मालवण बीच
मॉन्सूनमध्ये विकेन्ड साजरा करण्यासाठी विविध ठिकाणच्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी उसळते. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बीचची ओळख करू घेणार आहेत. निसर्ग संपन्न मालवणला लाभलाय तो निळाशार निळा समुद्रक्रिनारा.
Aug 17, 2013, 02:54 PM ISTजैतापूर प्रकल्पाला विरोधच- उद्धव ठाकरे
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं शक्ती प्रदर्शन घडलं.
Apr 28, 2013, 08:07 PM ISTनारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं शक्ती प्रदर्शन होणार आहे. त्यामुळे ठाकरे काय बोलतात याचीच उत्सुकता आहे.
Apr 28, 2013, 11:26 AM ISTअथर्वशीर्षचे बोबडे सूर घुमले...
सिंधुदुर्गात घरोघरी जावून शाळकरी मुलं गणेशाच्या मूर्तीसमोर अथर्वशीर्ष पठण करताना दिसत आहेत.
Sep 27, 2012, 08:27 PM ISTमालवणमध्ये होणार काँग्रेसचाच नगराध्यक्ष
प्रतिष्ठेची केलेल्या मालवण नगरपरिषदेवर उद्योग मंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व दिसून येणार आहे. मालवणमध्ये काँग्रेसचाच नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Dec 23, 2011, 08:16 AM ISTआई भराडी देवी नवसाला पावली!!!!!!
कोकणची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीची यात्रा २५ फेब्रुवारीला होणार आहे. आंगणेवाडी यात्रेला दरवर्षी आमदार खासदार, मंत्र्यांची उपस्थिती लक्षणीय असते. यावर्षी तर मुंबई महानगरपालिकेबरोबरच कोकणात जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत.
Dec 4, 2011, 07:32 AM IST