malti marie

परदेशात राहुनही भारतीय संस्कृती विसरली नाही प्रियांका! मुलीच्या वाढदिवशी घेतलं देवीचं दर्शन

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांची लेक मालती मेरी 2 वर्षांची झाली आहे. 15 जानेवारीला मालतीचा दुसरा वाढदिवस होता. मालती मेरीचा वाढदिवस प्रियांका आणि निकनं धामधूममध्ये केला. प्रियांका परदेशात असली तरी देखील ती हिंदू संस्कृतीला विसरली नाही. मालती मेरीच्या वाढदिवसानिमित्तानं तिनं देवाचे दर्शन घेतले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jan 18, 2024, 02:46 PM IST

Video : नवऱ्याच्या कॉन्सर्टला पोहोचली प्रियंका चोप्रा; लेकीला पाहताच निक जोनसने असं काही केलं की...

Malti Marie At Nick Jonas Concert : नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांची मुलगी मालती मेरी जोनास हिनेही कॉन्सर्टला हजेरी लावली. आपल्या वडिलांना परफॉर्म करताना पाहून मालती मेरी जोनासला आनंद झाला.

Oct 14, 2023, 11:23 PM IST

'...म्हणून मी सरोगसीचा पर्याय निवडला', Priyanka chopra ने अखेर सोडलं मौन!

Priyanka chopra, malti marie : प्रियांका चोप्रा हिने नुकतंच तिची मुलगी मालती मेरी जोनास (Priyanka Chopra daughter) सोबत फोटोशूट केलं. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि आता तिचं हे फोटोशूट नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनलं आहे.

Jan 20, 2023, 11:34 PM IST

'पीसी आणि तिच्या लेकीला....', प्रियांका मुलीसोबत फोटो शेअर करताच अस का म्हणाली Kareena Kapoor?

 प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra)सरोगसीद्वारे जानेवारी महिन्यात गोंडस मुलीला जन्म दिला.

 

Aug 22, 2022, 01:34 PM IST

परदेशात राहूनही प्रियंकाला 'देसी' लळा, लेकीच्या पायातील ती गोष्ट पाहून तुम्हाला वाटेल आश्चर्य

प्रियंकाच्या लेकीची चर्चा, निकसोबतचा 'तो' फोटो वेधतोय अनेकांचं लक्ष

 

Jun 20, 2022, 09:09 AM IST

प्रियांकाच्या घरी एक नव्हे, 4 मुली; ऐकणारेही हैराण

सरोगसीच्या माध्यमातून निक आणि प्रियांकानं एका मुलीचं पालकत्त्वं स्वीकारलं. 

May 17, 2022, 03:08 PM IST