maliaka arora

Malaika on Arjun: आपल्यापेक्षा वयाने छोट्या तरुणाला डेट कशी करतेस? मलायकाने जाहीरपणे केलं भाष्य, म्हणाली...

Malaika on Arjun: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) अर्जून कपूरला (Arjun Kapoor) डेट करण्यावरुन होणाऱ्या टीकेला जाहीरपणे उत्तर दिलं आहे. आपल्यापेक्षा तरुण असणाऱ्या अर्जून कपूरशी प्रेमसंबंध असल्याने मलायकाला सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा ट्रोल केलं जातं. दरम्यान मलायकाने आपल्याला यामुळे फरक पडत नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. 

 

Mar 18, 2023, 08:41 PM IST

लेकीचा संसार मोडत असताना पाहून मलायकाच्या कुटुंबाने दिला 'हा' सल्ला

जवळपास 18 वर्षांच नातं कायमच संपत असताना मलायकाच्या कुटुंबाने लेकीला दिला असा सल्ला...

 

Jul 12, 2022, 10:07 AM IST

मलायका अरोरासोबत लग्नाची चर्चा; अर्जुन कपूरची पहिली प्रतिक्रीया आली समोर...

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यांच्या लग्नांच्या चर्चांना नेहमीच सूरू असतात. आज पून्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या.

May 18, 2022, 09:10 PM IST

मलायकाचे अपूर्ण कपडे आणि तिची पाय दुमडून बसण्याची स्टाईल, ज्यामुळे....

आता मलायका चर्चेत आली आहे, पण खासगी आयुष्यामुळे नाही तर तिच्या ड्रेसमुळे

 

Mar 29, 2022, 03:15 PM IST

फरहान - शिबानीच्या पार्टीत बोल्डनेसचीच चर्चा, Malaika आणि Deepika मध्ये मोठी टक्कर

१९ फेब्रुवारी रोजी फरहान खान आणि शिबानी दांडेकरने लग्न केलं. अजूनही या लग्नाची चर्चा सुरू आहे. 

Feb 25, 2022, 11:16 AM IST

मलायकाचा फिटनेस फंडा, जिममध्येही दिसला हॉट अंदाज

 स्वत:साठी वेळ काढून फिट ठेवणं हे मलायकाकडून शिकण्यासारखं आहे.

Sep 6, 2018, 02:26 PM IST