malaika arora bold photo

मलायका अरोराच्या वयावरुन सोशल मीडियावर वाद, 'म्हणते मी तर आताशी...'

Malaika Arora Age : सुपर मॉडेल आणि फिटनेस फ्रिक असणाऱ्या मलायका अरोराने नुकताच आपला पन्नासवा वाढदिवस साजरा केला. पण या वयातही तिचा फिटनेस आणि तिंच राहाणीमान तरुण अभिनेत्रीला टक्कर देणारं आहे. मलायकाने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आयटम साँग केलं आहे. 

Oct 24, 2023, 07:57 PM IST

Malaika Arora चा 'हा' नवा लूक सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Malaika Arora नं सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. मलायकाचे बोल्ड फोटो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

Jan 15, 2023, 02:09 PM IST

मुलासोबत मलायकाचा बोल्ड फोटो व्हायरल, Photo पाहून नेटकरीही हैराण

मलायकाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 18, 2022, 12:32 PM IST

कडक उन्हाळ्यात पाण्यात पोहोण्याचा आनंद घेताना मलायकाचा फोटो व्हायरल... पाहून चाहतेही थक्कं

मलायका अरोरा दररोज सोशल मीडियावर असे फोटो शेअर करत असते.

Mar 16, 2022, 07:16 PM IST

एअरपोर्टवर मलायकाने असं काय केलं... लोक म्हणाले,'अर्जुनला शोधत आहेस का?'

मलायकाला सर्वत्र येते अर्जुनची आठवण.... 

 

Dec 11, 2021, 08:57 AM IST