makarand ananspure and tejaswini lonari

मकरंद अनांसपुरे आणि तेजस्विनी लोणारी लग्नबंधनात? अखेर समोर आलं फोटोमागील सत्य

फोटोत मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री  तेजस्विनी लग्नबंधनात अडकल्याचं दिसलं. हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला होता. 

Nov 22, 2023, 01:52 PM IST