makar 0

Shukra Gochar 2024 : धनु राशीत शुक्र गोचरमुळे 'या' राशीच्या लोकांच्या आयुष्यात संकट

Shukra Gochar 2024 : प्रत्येक महिन्यात शुक्र आपली रास बदलतो. म्हणजे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो सध्या शुक्र धनु राशीत असल्याने काही राशींसाठी तो संकट घेऊन आला आहे. 

 

Jan 27, 2024, 08:30 AM IST

Zodiac Sign: 18 जानेवारी रोजी बनणार 3 खास राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ

Zodiac Sign: सूर्य आणि मंगळ मिळून आदित्य मंगल राजयोग निर्माण होतायत. यावेळी काही राशीच्या लोकांना जानेवारीत तयार होणाऱ्या या राजयोगांचा विशेष लाभ होणार आहे. 

Jan 16, 2024, 09:36 AM IST

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीला साडीवर कोणते दागिने घालावे? पाहा स्मार्ट मॉडर्न लूक

happy makar sankranti 2024 News In marathi: नवीन वर्षाचा पहिलाच सण म्हणजेमकर सक्रांत. उद्या म्हणजेच 15 जानेवारीला जगभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. लहानांपसून ते अगदी थोरा-मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा सण अगदी उत्साहात साजरा करतात. या दिवशी काळ्या रंगाच्या साडीला विशेष महत्त्व. काळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसेल अशी कोणती ज्वेलरी घातलीत तर तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल हे प्रत्येकीला समजतेच असे नाही. चला तर मग जाणून घेऊया दागिन्यांबद्दल...

Jan 14, 2024, 12:19 PM IST

Surya Gochar : सूर्य देव वाढवणार 'या' राशींचं टेन्शन; पुढचा एक महिना असणार आव्हानात्मक

Sun Transit In Libra: येत्या 18 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. 18 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 01:18 वाजता सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. 

Oct 14, 2023, 08:05 AM IST

Mangal Gochar 2023 : आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत 3 राशींचे भाग्योदय! सगळं स्वप्न होणार पूर्ण

Mars Transit 2023 : आज संध्याकाळी शौर्याचा कारक मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर काही राशींना 16 नोव्हेंबरपर्यंत बक्कळ धनलाभ होणार आहे. 

Oct 3, 2023, 04:43 AM IST

Budhaditya Rajyog: ऑक्टोबर महिन्यात सूर्य गोचरमुळे तयार होणार खास राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Budhaditya Rajyog: सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राज योग तयार होतो. ऑक्टोबरमध्ये तूळ राशीमध्ये सूर्याच्या गोचरममुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Sep 18, 2023, 08:30 AM IST

Budh Shani Shubh Yog: बुध-शनीने तयार केला शुभ संयोग; 'या' राशींवर बरसणार भरपूर पैसा

Budh Shani Shubh Yog: 18 सप्टेंबर रोजी बुध आणि शनी शुभ संयोग निर्माण झाला आहे. 18 सप्टेंबरपासून बुध आणि शनि एकमेकांच्या सातव्या राशीतून भ्रमण करतील. ज्याचा सकारात्मक प्रभाव सर्व राशीच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. 

Sep 18, 2023, 07:53 AM IST

Surya Gochar 2023 : कर्क राशीत ग्रहांचा राजा सूर्यदेवाचं गोचर, 'या' राशींवर कोसळणार आर्थिक संकट

Surya gochar 2023 : कर्क राशीत सूर्यदेवाच्या संक्रमणामुळे 12 ही राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येणार आहे. काही राशींवर सूर्यदेवाची कृपा बरसणार आहेत तर काही राशींच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. 

 

Jul 16, 2023, 08:52 AM IST

Bhogichi Bhaji: भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरीच का खावी? वाचा रेसिपी आणि महत्व

Sankranti Special, Bhogichi Bhaji, Tilachi Bhakri:  संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. या दिवशी शेतात भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. टेस्ट सोबतच आरोग्यासाठी उत्तम असलेली भोगीची भाजी नक्की ट्राय करा.

Jan 14, 2023, 10:01 AM IST

Makar Sankranti 2023 : सुगड पूजा आणि नवरीचा ववसा म्हणजे काय? जाणून घ्या पूजा विधी, साहित्य Video च्या माध्यमातून

Video Sugad Puja  :  मकर संक्रांत रविवारी 15 जानेवारी 2023 रोजी देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला विशेष महत्त्वं आहे. यादिवशी महिला सुगड पूजा करतात. तर नवविवाहित महिलांसाठी हा सण खास असतो. 

Jan 14, 2023, 09:52 AM IST

Lohri 2023 Recipe : लोहरीच्या खास मुहूर्तावर तयार करा 'या' खास स्वीट डिश

Best Recipes For Lohri 2023:  या उत्सवाची धूम पंजाब आणि अनेक उत्तर भारतीय राज्यांमध्ये पाहायला मिळते. लोहरीच्या निमित्ताने लोक लाकड जाळतात आणि ढोल वाजवून नवीन हंगामाचे स्वागत करतात. पण सण म्हटलं की चविष्ट पदार्थ आलाचं. जर तुम्हाला लोहरीच्या खास मुहूर्तावर काही खास स्वीट डिश बनवायचा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते. 

 

Jan 13, 2023, 12:34 PM IST