maintaining healthy hair

६ खास टिप्स: दाट, मऊ आणि चमकदार केसांसाठी

आजकाल धकाधकीच्या आणि बिझी लाइफस्टाइलमुळे अशा किती महिला असतील ज्यांना लांब केस ठेवणं शक्य आहे. घनदाट आणि लांब केसांची काळजी घेण्यासाठी योग्य आहार आणि केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं असतं, मात्र ते प्रत्येकाला शक्य नाही. 

Sep 10, 2015, 01:52 PM IST