mahindras

Anand Mahindra यांना 12 वर्षातच का विकावी लागली ही कंपनी; जाणून घ्या कारण

महिंद्रा समूहाचे 12 वर्षापासून SsangYang Motor मध्ये पैसे अडकले होते. परंतु त्यांना योग्य परतावा मिळत नव्हता. यानंतर महिंद्रा ग्रुपने एप्रिल 2020 मध्ये निर्णय घेतला की कंपनी विक्रीस काढावी.

Jan 11, 2022, 01:47 PM IST