mahayuti

Political News : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला खिंडार? साथ सोडत कोण करणार तिसऱ्या आघाडीची स्थापना?

Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, मोठ्या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

 

Aug 9, 2024, 08:18 AM IST

तब्बल 5 वेळा डीसीएम, कधी होणार सीएम? मी मागेच राहिलो...अजितदादांची खंत

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे तब्बल पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत. मात्र मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना अद्याप मिळाली नाही. मात्र अजितदादांच्या मनातली ही खदखद अनेकदा बाहेरही येते..

Aug 8, 2024, 09:42 PM IST

'नवनीत राणांना महायुतीबाहेर काढा नाहीतर...', शिेदे गटाच्या नेत्याचा भाजपला इशारा

Navneet Rana: राणा विरुद्ध शिवसेना हा वाद अमरावतीकरांसाठी नवा नाही. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळून आलाय. राणा यांना शिवसेना शिंदे गटातून उघडपणे विरोध होऊ लागलाय. 

Aug 8, 2024, 01:17 PM IST

महायुतीचा कोकणातील विधानसभा जागेवरील तिढा सुटला? शिवसेनाच मोठा भाऊ

Maharashtra Politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचा वेध लागलेत. विधानसभेसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला असल्याची चर्चा असातनाच आता महायुतीनेही कोकणातील जागावाटप निश्चित केल्याचं बोललं जातंय.

Aug 2, 2024, 04:51 PM IST

विधानसभा निवडणुकीत मराठवाड्याची साथ कोणाला? सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. यामध्ये लक्षणीय बाब म्हणजे सगळ्याच पक्षांचा सध्या मराठवाड्यावर फोकस पाहायला मिळतोय.

Jul 31, 2024, 10:00 PM IST

अमित शहांनंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर प्रहार, फेसबूक पेजवर व्यंगचित्र

Maharashtra Politics : पुण्यात पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला होता. आपल्या भाषणात अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.

 

Jul 23, 2024, 01:19 PM IST

जालन्यात दगाफटका...; भाजपच्या बैठकीत अजित पवार गट- शिंदे गटाबाबत नेत्यांच्या मनातील खदखद बाहेर

Maharashtra News Today: महायुतीत गेल्या काही दिवसांपासून बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता नेत्यांनीही पक्षाकडे तक्रारीचा पाढा वाचला आहे. 

 

Jul 19, 2024, 09:58 AM IST