'महाविकासआघाडी'च्या आणखी एका मंत्र्याला कोरोना
महाविकासआघाडीमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.
Aug 15, 2020, 04:01 PM ISTराज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा गोंधळ
गणेशोत्सव काळात पोलीसांवर कामाचा ताण असल्याने बदल्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे.
Aug 14, 2020, 09:12 PM IST'गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन', आठवलेंचं भाकीत
राष्ट्रवादीच्या वर्तुळात घडणाऱ्या घडामोडी या चर्चांना आणखी वाव देत आहेत.
Aug 13, 2020, 06:11 PM ISTपुण्यात शिक्षक अकादमी सुरु करणार - उदय सामंत
लवकरच शिक्षक अकादमी (Teachers Academy) सुरु करत आहोत. पुण्यात ( Pune) महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना विद्यादान मिळणार आहे.
Aug 13, 2020, 01:27 PM ISTविधानपरिषदेच्या १२ जागांचं भिजतं घोंगडं, महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा नाही
महाविकासआघाडीच्या समन्वय समितीची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली.
Jul 30, 2020, 08:13 PM IST'महाविकासाघाडी'च्या समन्वय समितीची बैठक, या मुद्द्यांवर चर्चा
महाविकासआघाडीच्या समन्वय समितीची बैठक मुंबईमध्ये पार पडली.
Jul 30, 2020, 05:23 PM ISTमुख्यमंत्र्यांकडे फक्त स्टेअरिंगच, आठवलेंचा टोला
'उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करून वाट चुकलेत'
Jul 28, 2020, 06:39 PM IST'फडणवीसांना अमित शाह म्हणजे आदेश बांदेकर वाटले असतील'
म्हणूनच ते साखरेचा प्रश्न घेऊन अमित शाह यांच्याकडे गेले असतील
Jul 26, 2020, 08:33 AM ISTसरकार तीनचाकी असलं तरी एकाच दिशेने चालतंय- उद्धव ठाकरे
प्रत्येक ठिकाणी ऑर्डरही तुम्ही देणार आणि कामही तुम्हीच करणार, हे गव्हर्नमेंट असू शकत नाही
Jul 26, 2020, 07:58 AM ISTअशोक चव्हाणांची नाराजी दूर, महाविकासआघाडीच्या नेत्यांची 'वर्षा'वर खलबतं
खात्याच्या विभाजनावरुन नाराज असलेल्या अशोक चव्हाणांची नाराजी अखेर दूर झाली आहे.
Jul 24, 2020, 11:22 PM ISTमी इथेच बसलोय, सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे
उद्धव यांच्या या वक्तव्यामुळे आता या संपूर्ण मुलाखतीविषयी राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागून राहिली आहे.
Jul 24, 2020, 10:37 AM ISTरायगडमधला शिवसेना-राष्ट्रवादीतला संघर्ष मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात
रायगडमधल्या कुरबुरींची उद्धव ठाकरे-अजित पवारांकडून दखल
Jul 23, 2020, 07:38 PM IST'त्या कंपन्या परराज्यात गेल्या, आता नवी गुंतवणूक आणा', पृथ्वीबाबांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
Jul 23, 2020, 04:29 PM ISTनितीन राऊतांनी सर्वांशी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता- बाळासाहेब थोरात
काही विषय असतील तर आम्ही दुरुस्ती करत असतो. पण याला नाराजी म्हणणे योग्य नाही.
Jul 23, 2020, 01:25 PM ISTनितीन राऊत यांना धक्का; वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द
या नेत्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे नितीन राऊत यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली होती.
Jul 23, 2020, 11:45 AM IST