राज्यातील 563 बिल्डरांना MahaRERA चा जबरदस्त झटका! डायरेक्ट प्रोजेक्ट बंद करण्याची नोटीस
746 पैकी 563 विकासकांनी आपापले तिमाही प्रपत्र संकेतस्थळावर अद्ययावत केलेले नाही. म्हणून त्या सर्वांना कलम 7 अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.
Jul 18, 2023, 05:59 PM ISTMahaRERA : आता घर बसल्या मिळवा गृह प्रकल्पाची माहिती; महारेरा देणार नोंदणी प्रमाणपत्रासह क्यूआर कोड
MahaRERA : महारेराने केलेल्या या उपाययोजनेमुळे ग्राहकांना आता प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणार यासाह महत्त्वाची माहिती घरबसल्या मिळणार आहे. क्यू आर कोडमुळे तुम्हाला ही सर्व माहिती मिळणार आहे
Mar 27, 2023, 01:30 PM IST