Maharastra Politics : '...म्हणून अजितदादा भाजपसोबत गेले', रोहित पवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले 'मलाही ऑफर...'
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवार हे जेलमध्ये जायला नको म्हणून भाजप सोबत गेले, अजित पवारांचं घ्या किंवा इतर सर्व नेत्यांचे घ्या त्यांच्यावर काय-काय कारवाया झाल्या हे सर्वांना माहीत आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
Feb 17, 2024, 07:06 PM ISTMaharastra Politics : मराठा नाराज पण राजकारण्यांचा नवा डाव! ओबीसी बैठकांचा सपाटा का?
OBC meetings in maharastra Politics : ओबीसींमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. त्यानंतर ओबीसी नेते अस्वस्थ झाले,आगामी काळातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून आता ओबीसी बैठकांचा सपाटा लावला जातोय. मराठे-ओबीसी वाद शमवण्याचा हा प्रयत्न आहे की राजकीय समीकरणं? बघूया...
Oct 16, 2023, 09:14 PM ISTMaharastra Politics : जितेंद्र आव्हाडांनी सोडवलं सरकारच्या कंत्राटी भरतीचं 'गणित', म्हणतात...
Contract Employees In Health Department : सरकारला कोणालाच आरक्षण (Reservation) द्यायचं नाही. अगदी मराठ्यांना सुद्धा... त्यामुळे कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आरक्षण लागू होत नाही. हे साधं गणित या सरकारने लावलं आहे, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणतात.
Oct 3, 2023, 10:59 PM ISTMaharastra Politics: मुख्यमंत्री शिंदेंचं घडलंय-बिघडलंय? भाजप हायकमांड नाराज?
Maharastra Political News: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप (Maharastra Politics) होणार असल्याची चर्चा सुरू झालीय. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीतून सुरू झाल्याचं सांगितलं जातंय.
Apr 26, 2023, 11:17 PM ISTMaharashtra Politics: "एकनाथ शिंदे म्हणजे कामात सनी देओल अन् अॅक्शनमध्ये नाना पाटेकर"
Bachchu Kadu On Cabinet expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामात सनी देओल (Sunny Deol) आहे तर ॲक्शनमध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) आहे त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Apr 11, 2023, 07:12 PM ISTAjit Pawar on Savarkar: "सावरकारांबद्दल आम्हाला आदर, ताबडतोब भारतरत्न देऊन...", अजित पवार स्पष्टच बोलले!
Ajit Pawar In Vajramuth Sabha: राज्यात तुम्ही लोकं बसलाय. सावरकार यांच्याबाबतीत आम्हाला आदर आहे आणि अभिमान आहे. खरोखर तुम्हाला आदर आणि अभिमान असेल तर ताबडतोब सावरकरांना (savarkar) भारतरत्न देऊन दाखवा, असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar on savarkar) यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.
Apr 2, 2023, 08:18 PM ISTShiv Sena Crisis : सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात 'सर्वोच्च' सुनावणी; आत्तापर्यंत काय घडलं? जाणून घ्या
Maharastra Politics: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. मंगळवारी 14 मार्चला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे.
Mar 13, 2023, 10:09 PM ISTPune Bypoll Election: पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध नाहीच, Nana Patole यांची ट्विट करत घोषणा, म्हणाले...
Maharastra Political News: महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) आणि चिंचवडची पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Election) बिनविरोध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन केली होती.
Feb 5, 2023, 10:45 PM ISTEknath Shinde म्हणतात, "...तेव्हा मी सलग 3 दिवस एकही मिनिट झोपलो नाही"
CM Eknath Shinde: माझ्याभोवती असलेली गर्दी हेच माझं टॉनिक आहे. लोकांची गर्दी हीच माझी उर्जा असल्याचं शिंदे यांनी यावेळी म्हटलंय.
Jan 29, 2023, 12:41 AM ISTRavi Rana Excuslive : Devendra Fadnavis यांच्या भेटीत झालं काय? बच्चू कडू आणि राणा वादावर पडदा?
Bachchu kadu : दोघांचा वाद मिटावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मध्यस्थी केलीय...आता रवी राणांनी माघार घेतलीय...पण, बच्चू कडू मंगळवारी (1 नोव्हेंबर 2022) काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
Oct 31, 2022, 11:42 AM ISTअजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी... चंद्रकांत पाटील हा कसला फॉर्म्युला सांगून गेले?
इतक्यावरच न थांबता 2024 पर्यंत तिन्ही पक्ष एकत्र राहणार का? हा खोचक प्रश्नही विचारला.
Oct 28, 2022, 01:01 PM IST
Shivsena : ठाकरेंच्या शिवसेनेचं नवीन नाव काय?, खुद्द उद्धव ठाकरेंनी केला खुलासा!
Uddhav Thackeray Facebook Live : उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला
Oct 9, 2022, 07:00 PM IST