maharashtrachi hasyajatra programme

गौरव मोरेचा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला कायमचा रामराम, म्हणाला 'मी मनापासून माफी मागतो...'

अभिनेता गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला कायमच रामराम केला आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. 

May 8, 2024, 12:41 PM IST

'त्या सगळ्यात मी नेहमीच असेन कारण...', प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची पोस्ट, म्हणाली 'पहिल्या बक्षिसाची सुरुवात...'

 या फोटोला कॅप्शन देताना तिने त्यांच्या मैत्रीला 10 वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितलं आहे.  

May 5, 2024, 02:07 PM IST

'मला वडिलांना शेवटचं बघताही आलं नाही' प्रसाद ओकने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाला 'भाऊ अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेचे...'

प्रसाद ओकच्या वडिलांचे कोव्हिड काळात निधन झाले. मात्र त्याला त्याच्या वडिलांना शेवटचं बघता देखील आलं नाही, अशी खंत प्रसाद ओकने व्यक्त केली.

May 2, 2024, 12:05 PM IST

...म्हणून ओंकार भोजनेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला केलेला रामराम, खरं कारणं आलं समोर

ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला रामराम करत झी मराठी वाहिनीवरील ‘फु बाई फु’ कार्यक्रमात एण्ट्री केली. पण हा कार्यक्रम फार काळ चालला नाही. 

Mar 16, 2024, 09:05 AM IST