maharashtra

भुजबळांना रोखा जरांगेंची मागणी, तर आमदारांची घरं कुणी पेटवली? भुजबळांचा सवाल

Maratha vs OBC Reservation : छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. जातीवाचक बोलणाऱ्या भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर बीडमध्ये आमदारांची घरं कोणी पेटवली असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. 

Nov 27, 2023, 06:44 PM IST
Parbhani Flood due to unseasonal rain farmers are suffering PT1M17S

VIDEO | परभणीत अवकाळी पावसानं पिकं झोपली

Parbhani Flood due to unseasonal rain farmers are suffering

Nov 27, 2023, 06:15 PM IST
Jalna Loss due to sudden rain watch what farmers says PT1M12S

खेळ मांडला! अवकाळी पावसाने शेतकऱ्याला रडवलं, उभं पीक आडवं, बळीराजा आर्थिक संकटात

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.  द्राक्ष, डाळिंब, पपई, टोमॅटो, कांदा, मका, ऊस पिक अवकाळी पावासाने अक्षरश: भूईसपाट झाली आहे. बागायती निफाड तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभं पिक आडवं झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

Nov 27, 2023, 01:50 PM IST
Jarange Vs Bhujbal reply to Manoj Jarang s criticism know what he said PT2M29S

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाच्या सरी, कसे आहे आजचे हवामान?

Mumbai Rain: पावसानंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारेल आणि प्रदूषणही कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

Nov 26, 2023, 06:18 AM IST

महाराष्ट्रात जातींसाठी 'बिहार पॅटर्न'? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

बिहारच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबतचं सूतोवाच केलंय.

Nov 25, 2023, 06:13 PM IST

महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेच्या 14 विशेष गाड्या

Mahaparinirvana Day:विशेष गाडी क्रमांक 01266 5 डिसेंबर रोजी नागपूर येथून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 10.55 वाजता पोहोचेल.

Nov 25, 2023, 01:50 PM IST

Marathwada Water Issue : मराठवाड्याचं पाणी आरक्षणानं रोखलं, मराठा आंदोलकांच्या बदनामीचा डाव?

Marathwada vs North Maharashtra: मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून आधीच वाद पेटलेला (Marathwada Water Dispute) असताना आता या वादाला आरक्षणाचं ग्रहण लागलंय. जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी लिहिलेल्या पत्रानं खळबळ उडालं. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही यांनी यानिमित्तानं सरकारवर निशाणा साधलाय. 

Nov 24, 2023, 08:55 PM IST

राज्यात जातींसाठी 'बिहार पॅटर्न'? इतर जातींनाही मिळू शकतो आरक्षणाचा लाभ?

Caste wise Census : राज्यात जातनिहाय जनगणनेसाठी बिहार पॅटर्न राबवला जाणार आहे. त्याची तयारी सुरु झालीय, नेमकं हा पॅटर्न कसा राबवला जाईल, त्याचा कसा फायदा होईल.. पाहुयात..

Nov 24, 2023, 07:51 PM IST
IMD Alert Update Rainfall With Hailstrom In Various Parts Of Maharashtra PT1M9S

IMD Alert : पुण्यासह कोकणातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

IMD Alert : पुण्यासह कोकणातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Nov 24, 2023, 11:30 AM IST