जानेवारी महिन्याच्या शेवटी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ? पेट्रोल डिझेलचा आजचा दर काय?
Petrol Diesel Price Today : नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होत आहे. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी खिशाला झळ बसणार की थोडासा दिलासा मिळणार? काही शहरात पेट्रोल डिझेलचे दर जास्त दिसतात तर काही शहरात पेट्रोलचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jan 31, 2024, 11:37 AM ISTMaharashtra Drought | जायकवाडीतून शेतीसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय; दुष्काळाचं संकट गडद
Maharashtra Drought | जायकवाडीतून शेतीसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय; दुष्काळाचं संकट गडद
Jan 31, 2024, 11:15 AM ISTपंतप्रधान मोदी यंदाच्या शिवजयंतीला शिवनेरीवर? भाजपाच्या 'मिशन महाराष्ट्र'चा श्रीगणेशा
Pm Modi Maharashtra Visit : शिवजयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवनेरी किल्ल्यावरही जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Jan 31, 2024, 10:26 AM ISTIncome Tax Raid | नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई, अनेक बड्या व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी
IT Department 150 Officers Raid in Nashik
Jan 31, 2024, 10:10 AM IST12th Board Exams In Controversy | बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षांसाठीचं साहित्य बोर्डाकडून घेण्यास नकार
Maharashtra State Board 12th Board Exams In Controversy
Jan 31, 2024, 10:05 AM ISTMLA Anil Babar | शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shinde group MLA Anil Babar passed away
Jan 31, 2024, 10:00 AM ISTAshok Saraf Maharashtra Bhushan | अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी महाराष्ट्र भूषण
Maharashtra Bhushan Award to Ashok Saraf
Jan 31, 2024, 09:50 AM ISTNashik IT Raid: बांधकाम व्यवसायिकांसह उद्योजक रडारवर, नाशिकमध्ये आयकर विभागाची धडक कारवाई
Income Tax Raid : नाशिकमध्ये पुन्हा एकदा आयकर विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहरात बांधकाम व्यवसायिकांसह अनेक उद्योजकांवर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.
Jan 31, 2024, 09:38 AM ISTWeather Updates : उत्तरेकडील हिमवृष्टीमुळं महाराष्ट्रात गारठा; 'हा' भाग वगळता उर्वरित राज्यात थंडीचा कडाका
Weather Updates : महाराष्ट्रात थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढू लागला असून, आता ही थंडी दिवसागणिक आणखी वाढताना दिसणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 31, 2024, 07:21 AM IST
मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार, रायगडावरून मोठी घोषणा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावर पोहोचले. रायगडावरुन जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. 31 जानेवारीपासून अध्यादेश लागू करण्याची मागणी त्यांनी केली असून 10 फेब्रुवारीपासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Jan 30, 2024, 06:23 PM ISTतुझे फोटो मॉर्फ करून व्हायरल करेन', धमकी देत मैत्रिणीकडूनच उकळले तब्बल 'इतके' लाख रुपये
Nashik : तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चाळीस लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडल आहे. याप्रकरणी परदेशात असलेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Jan 30, 2024, 05:51 PM ISTजय जय महाराष्ट्र माझा! राज्यातील 'हे' 11 गड किल्ले ऐतिहासिक वारसा, युनेस्कोकडे प्रस्ताव
Maharashtra Forts : महाराष्ट्राला ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा वारसा लाभला आहे. या किल्लांच्या जागिततक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारने युनेस्कोकडे महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा प्रस्ताव पाठवला आहे.
Jan 30, 2024, 05:14 PM IST'मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर ओबीसींचं आरक्षणही...' मनोज जरांगेंचा इशारा
Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरुन जरांगे पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. यावेळी त्यांनी गंभीर इशारा दिलाय.
Jan 30, 2024, 02:52 PM ISTVIDEO : विनोद तावडे, पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणार? केंद्र नेतृत्त्वाचा लवकरच अंतिम निर्णय
VIDEO : विनोद तावडे, पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणार? केंद्र नेतृत्त्वाचा लवकरच अंतिम निर्णय
Jan 30, 2024, 11:40 AM ISTमोठी बातमी! विनोद तावडे, पंकजा मुंडेंना राज्यसभेचं तिकिट मिळणार?
Rajya Sabha Election : येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेसाठी निवडणूक होणार असल्याने भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. भाजप पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jan 30, 2024, 10:58 AM IST