maharashtra shaheer movie

'वेड' चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर अकुंश चौधरीच्या 'महाराष्ट्र शाहीर'ची बाजी, पाहा आत्तापर्यंतचं कलेक्शन

Maharashatra Shahir Box Office Collection: 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तूफान (Maharashtra Shahir News) गाजला आहे. या चित्रपटानं 3 कोटींचा गल्ला पार केला आहे. या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचाही फार मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे दिसून आले आहे. 

May 5, 2023, 05:49 PM IST

'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली तगडी कमाई! जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला..

Maharashtra Shahir Box Office Collection: 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटानं अवघ्या तीन दिवसांत (Shahir Sable Biopic) कोट्यवधींची कमाई केली आहे. सध्या हा चित्रपट सगळीकडेच गाजतो आहे त्यामुळे प्रेक्षकही आपल्या आप्तांना आणि मित्रपरिवाराला (Maharashtra Shahir Latest Show) हा चित्रपट पाहण्यासाठी सांगत आहेत. 

May 2, 2023, 02:08 PM IST

VIDEO : अंकुश चौधरीनं शाहीर साबळे यांच्या भूमिकेसाठी केली अशी तयारी

Maharashtra Shaheer Ankush Choudhary Preparation : महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारण्यासाठी अंकुश चौधरीनं कशी तयारी केली. मेकअप पासून बॉडीपॉश्चरपर्यंत अनेक गोष्टी या व्हिडीओत दाखवण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Apr 22, 2023, 01:35 PM IST