Maharashtra Rain : आता पाऊस आला नाही तर...; हवामान विभागाकडून थेट इशारा
Maharashtra Rain : राज्यातून सध्या पावसानं काहीसा काढता पाय घेतला असून, हलक्या सरी वगळता कुठंही पावसानं समाधानकारक हजेरी लावलेली नाही.
Aug 26, 2023, 07:01 AM IST
Maharashtra Rain : भ्रमनिरास! राज्यातील पावसाच्या पुनरागमनाची तारीख आता आणखी लांबली
Maharashtra Rain : महाराष्ट्रातून ऐन मोसमामध्ये नाहीसा झालेला पाऊस ऑगस्ट महिन्यात तरी परतणार का, अशाच आशावादी नजरेनं अनेकांनी आभाळाकडे पाहिलं. पण, पावसानं मात्र इथंही चकवा दिला.
Aug 25, 2023, 08:10 AM IST
Maharashtra Rain : किमान दिलासा! उत्तर महाराष्ट्रावर पावसाची कृपा; कोकणात श्रावणसरी सुरुच
Maharashtra Rain : महाराष्ट्रातून काढता पाय घेणारा पाऊस अद्यापही त्याची सुट्टी संपवण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. कारण, अद्यापही राज्याच्या कोणत्याही भागात वरुणराजा अविरत बरसताना दिसलेला नाही.
Aug 24, 2023, 06:58 AM IST
Maharashtra Rain : चांद्रयान चंद्रापर्यंत पोहोचलं तरी पावसाचा थांगपत्ता नाही; हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की...
Maharashtra Rain : दडी मारून बसलेला पाऊस आज येईल, उद्या येईल, पुढच्या आठवड्याच येईल असा अंदाज हवामान विभाग वर्तवत राहिला. पण, हा पाऊस मात्र सतत हुलकावणी देताना दिसला.
Aug 23, 2023, 07:18 AM IST
Maharashtra Rain : राज्यातील पावसाची सुट्टी वाढली, मुंबईत उन्हाच्या झळा
Maharashtra Rain : ये रे ये रे पावसा रुसलास का? असं म्हणत आता पावसाला चक्क विनवणी करण्याची वेळ आली आहे. कारण दडी मारून बसलेला हा पाऊस आता फक्त लपंडावाचा खेळ खेळताना दिसत आहे.
Aug 22, 2023, 06:46 AM IST
Maharashtra Rain : हिरमोड! ऑगस्टमध्येही समाधानकारक पाऊस नाहीच; विदर्भाला मात्र यलो अलर्ट
Maharashtra Rain : जुलैप्रमाणंच ऑगस्ट महिन्यातसुद्धा महाराष्ट्रात पाऊस चकवा देणार आहे. कारण, पहिले पंधरा ते वीस दिवस उलटूनही पावसानं काही परतीची वाट धरलेली नाही.
Aug 21, 2023, 07:45 AM IST
अंत भला तो...; आठवड्याअखेरीस अखेर पाऊस परतला, विदर्भ- कोकणात आजपासून पाऊसधारा
Maharashtra Rain Latest Updates : ऑगस्ट महिना नको तो विक्रम रचण्याच्या मार्गावर... परिस्थिती वाईट असली तरीही हा परतलेला पाऊस सकारात्मक चिन्हं दाखवत आहे.
Aug 19, 2023, 07:07 AM IST
मुंबई, नवी मुंबईत पावसाच्या तुरळक सरी; विदर्भाला यलो अलर्ट, कोकणात मात्र चकवा
Maharashtra Weather Updates: राज्यातून मोठ्या सुट्टीवर गेलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा धीम्या गतीनं का असेना पुनरागमनास सुरुवात केली आहे. पाहा हवामान विभागाकडून मिळालेली माहिती
Aug 18, 2023, 07:11 AM ISTMaharashtra Rain : विदर्भाला इशारा देत पाऊस परतलाय; उर्वरित राज्यात काय परिस्थिती?
Maharashtra Rain : दडी मारलेला पाऊस आता राज्याच टप्प्याटप्प्यानं परतताना दिसत आहे. त्यामुळं काही भागांमध्ये शेतीच्या कामांना पुन्हा एकदा वेग आला आहे.
Aug 17, 2023, 07:22 AM IST
Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; मुंबई- कोकणात रिपरिप
Maharashtra Rain : विश्रांती घेतल्यानंतर आता राज्याच पाऊस पुन्हा एकदा परतताना दिसत आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील कोणता भाग पावसानं व्यापलाय? पाहा हवामान वृत्त
Aug 16, 2023, 06:59 AM IST
राज्यात पावसाचं पुनरागमन; विदर्भासह कोकणातही बरसणार, तारखा पाहून घ्या
Maharashtra Rain update : महाराष्ट्रात गेले काही दिवस पावसानं उघडीप दिलेली असतानाच तो कधी परतणार से प्रश्न अनेकांनी उपस्थित केले. आता या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा पाऊसच परतला आहे.
Aug 15, 2023, 07:01 AM ISTराज्यात पावसासाठी पोषक वातावरण; पाहा कोणत्या भागावर होणार कृपा
Maharashtra Rain : राज्यातू पावसानं दडी मारली की काय, या प्रश्नाचं उत्तर होकारामध्ये येण्याआधीच पाऊस महाराष्ट्रात पुनरागमन करताना दिसत आहे. सध्या पावसासाठीचं पोषक वातावरणही पाहायला मिळत आहे.
Aug 14, 2023, 07:01 AM IST
Maharashtra Rain: तहानलेल्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra weather updates: जुलै महिना मात्र पावसाने गाजवला. आता पावसाने दमदार कमबॅक केलं (monsoon news) आहे. त्यामुळे आता मराठवाड्यासह इतर भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसत आहे.
Aug 11, 2023, 09:54 PM ISTतो परतलाय...! कोकणासह राज्याच्या 'या' भागांत मुसळधार
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसानं उसंत घेतलेली असतानाच आता मात्र राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस परतल्याची चिन्हं आहेत.
Aug 11, 2023, 06:53 AM IST
क्षणात बदलतंय राज्यातील हवामान; आता कोणत्या भागात मुसळधार?
Maharashtra Rain : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागाला उन्हाच्या झळा, मराठवाड्यात पाणीटंचाई. तुमच्या इथंही ही परिस्थिती उदभवायला फार वेळ लागणार नाही, कारण...
Aug 10, 2023, 07:03 AM IST