maharashtra political crisis

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे आता पुन्हा 'मिशन महाराष्ट्र', पक्ष नव्याने उभारण्यासाठी 'ही' रणनिती

Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आजपासून आठवडाभर शिवसंवाद अभियान सुरु झाले आहे. पक्षाचे प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागात दौरा करणार आहेत. पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

Feb 25, 2023, 12:59 PM IST

Thackeray vs Shinde Updates : 'राज्यपाल यांनी आघाडी सरकार पाडले, कोणत्या अधिकारात शिंदेंना CM पदाची शपथ दिली?'

 Thackeray vs Shinde Updates Shiv Sena Case Hearing :  राज्यपाल यांनी स्वत:चे अधिकार वापरुन हे सरकार पाडले. शिवसेनेच्या नेत्यांना न विचारात एकनाथ शिंदे यांना निमंत्रण कसं काय दिले, असा जोरदार युक्तिवाद सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे.  (Political News)

Feb 23, 2023, 12:45 PM IST

Sushma Andhare : CM एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांना सुषमा अंधारे यांचा जोरदार टोला...

 Maharashtra Political News : 58 वर्षांच्या माणसाला 59 वर्षाचं मुलगा कसा ? दया कुछ तो गडबड है....सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला.

Feb 22, 2023, 02:36 PM IST
Supreme Court Hearing To Begin On Maharashtra Political Crisis PT2M19S

Political News | विधीमंडळ पक्ष महत्त्वाचा की राजकीय पक्ष?

Supreme Court Hearing To Begin On Maharashtra Political Crisis

Feb 22, 2023, 02:10 PM IST

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : 'एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढण्याचा निर्णय पक्षाचा होता'

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : सत्तासंघर्ष सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी घमासान युक्तिवाद सुरु आहे. (Maharashtra Politics) शिवसेनेचे नेते, उपनेते, व्हीप निवडण्याचे काही नियम आहेत का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला विचारला आहे.  ठाकरे गटाकडून दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. (Maharashtra Political News)

Feb 22, 2023, 12:33 PM IST
 Maharashtra Politics case Supreme Court, Harish Salve, Kapil Sibbal PT1M11S

Maharashtra Politics case । राज्यातील सत्तासंघर्षाची आजही सुनावणी

Maharashtra Politics case Supreme Court, Harish Salve, Kapil Sibbal

Feb 22, 2023, 09:55 AM IST

Thackeray vs Shinde : ठाकरे गटाचे वकील बाजू मांडणार तर दुपारनंतर शिंदे गटाचा युक्तिवाद

Maharashtra Politics : राज्यातल्या सत्तासंघर्षातील विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात कालपासून सुनावणी सुरु आहे. (Maharashtra Political News) तीन दिवस याचिकेवर सुनावणी होणार आहे. 

Feb 22, 2023, 08:20 AM IST

Thackeray vs Shinde : शिंदे गटाने कितीही केलं तरी ठाकरे गटाच्या 'या' आमदाराला व्हिप लागू होणार नाही

Maharashtra Political Crisis : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये आला आहे. ठाकरे गटाची (Thackeray Group) कोंडी करण्यासाठी व्युहरचना करीत आहे.  

Feb 21, 2023, 08:45 AM IST

Eknath Shinde : आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये, नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत कोण असणार?

Eknath Shinde : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये आलाय.  (Maharashtra Political Crisis) शिंदे गटाची आज राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक होणार आहे. (Political News)   

Feb 21, 2023, 08:09 AM IST

Maharashtra Politics: ''संजय राऊत यांची रात्रीची उतरली नसेल'', शिंदे गटाचे प्रवक्त नरेश मस्के यांचा आरोप

Latest Political Update: संजय राऊत (Sanjay Raut) जो आरोप करत आहेत ते रात्री घेतात ती उतरली नसेल आरोप करतात असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे.

Feb 19, 2023, 10:08 PM IST

Uddhav Thackeray : आता थेट रश्मी ठाकरे पुढे सरसावल्या; चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर मोठ्या घडामोडी

मातोश्री हीच आमची चंद्रभागा उद्धव साहेब हेच आमचे विठ्ठल... ठाकरे परिवार आणि शिवसैनिक हेच आमचे पंढरपूर... असा बॅनर घेवून कार्यकर्ते आले होते. 

Feb 18, 2023, 11:12 PM IST

'तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो', उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदेना थेट आव्हान

Political News  : शिवसेना ( Shiv Sena) आणि धनुष्यबाण हातातून निसटल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे.  

Feb 18, 2023, 02:34 PM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आता 'शिवसेना' आणि 'धनुष्य बाण' चिन्हावर दावा करणार, उचलणार मोठे पाऊल

 Political News : धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना ( Shiv Sena) हे नाव हातातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता मोठं पाऊल उचलले आहे.  (Maharashtra Politics)   

Feb 18, 2023, 02:12 PM IST