maharashtra politcal crisis

'गुगली टाकून आपल्याच गड्याला बाद करायचं का?', पहाटेच्या शपथविधीवरुन भुजबळांची शरद पवारांना विचारणा

Maharashtra Politcal Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड पुकारल्यानंतर काका आणि पुतण्यामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैटक होत असून यावेळी एकमेकांवर ताशेरे ओढले जात आहेत. त्यातच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवारांनाच विचारणा केली आहे. 

 

Jul 5, 2023, 01:20 PM IST

Maharashtra Politcal Crisis: महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक आयोगानं सुनावणी घ्यावी किंवा नाही, यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Sep 26, 2022, 10:40 PM IST