आम्ही सत्तेत बसवायचं आणि तुम्हीच आमच्यावर अन्याय करायचा, हे आमदार सरकारवर संतापले
OBC समाजाच्या प्रश्नांवर आमदार हरिभाऊ राठोड यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Mar 23, 2022, 08:41 PM ISTOBC Reservation : आरक्षणाबाबत काय झालं सर्वोच्च न्यायालयात?
OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातील (OBC Reservation) अहवाल फेटाळला. त्यामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
Mar 3, 2022, 02:28 PM IST