maharashtra news

'ते सेटवर मारहाण करायचे आणि...'; अभिनेत्रीचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप

Vanangaan Movie : या दाक्षिणात्य अभिनेत्रीनं दिग्दर्शकावर केले गंभीर आरोप...

Feb 29, 2024, 03:23 PM IST

पुणे हादरलं: जुना राग मनात ठेवून ओल्या पार्टीला बोलावलं, मग Live Stream करून केला ‘गेम’

Pune Crime News : पुण्यात जुन्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी एका युवकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अल्पवयीन मुलांनी या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ शूट केला होता.

Feb 29, 2024, 02:13 PM IST

रणबीर-आलियाच्या 21 वर्षांपूर्वीच्या 'त्या' फोटोवरुन वाद; लोक म्हणाले, 'हे फार विचित्र वाटतंय'

Ranbir - Alia's old Photo : रणबीर कपूर यांचा 21 वर्ष जुना तो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Feb 29, 2024, 12:23 PM IST

'मैत्री, प्रेम आणि स्वप्नं...', कसा आहे ‘कन्नी’चा ट्रेलर? एकदा पाहाच

Kanni Marathi Movie Trailer: हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत या दोघांची केमिस्ट्री आणि आयुष्यात मैत्री किती महत्त्वाची असते या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. 

Feb 29, 2024, 10:22 AM IST

दीपिका-रणवीर होणार आई-बाबा! बाळाच्या जन्माच्या महिन्यासहित घोषणा

Deepika Padukone is Pregnant : दीपिका आणि रणवीरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. 

Feb 29, 2024, 10:21 AM IST

हळदीच्या सोहळ्यात गेले अन् आजारी पडले! अहमदनगरमध्ये तब्बल 200 जणांना विषबाधा

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये तब्बल 200 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोले तालुक्यातील एका गावात हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. 

Feb 29, 2024, 10:07 AM IST

मुंबईमध्ये वाढतेय इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या, नायर रूग्णालयातून धक्कादायक माहिती समोर

Erectile Dysfunction: पुरुषांची ही समस्या सोडवण्यासाठी त्याचप्रमाणेऔषधं आणि पेनाईल इम्प्लांटच्या माध्यमातून त्यांचे पुरुषार्थ वाचवण्यासाठी नायर हॉस्पिटलचे ॲन्ड्रोलॉजीचे डॉक्टर काम करतायत.

Feb 29, 2024, 07:42 AM IST

सरकारचा मोठा निर्णय; मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार

शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. या अंतर्गत मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होवू शकते. 

Feb 28, 2024, 09:10 PM IST

मंदिरात प्रवेश करुन अस्वलाची टोळी थेट शंकराच्या पिंडीजवळ पोहचली आणि... बुलढाण्यातील व्हिडिओ व्हायरल

बुलढाणा येथील एका मंदिरातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काही  अस्वल मंदिरात मुक्त संचार करताना दिसत आहेत.  

Feb 28, 2024, 08:46 PM IST

नाशिकमध्ये महात्मा फुले योजनेत मोठा भ्रष्टाचार; महाराष्ट्रात पहिल्यांदाच 2 डॉक्टरांना अटक

महात्मा फुले योजनेत अधिक पैसे मागणाऱ्या दोन डॉक्टरांना नाशिकमध्ये लाच लुचपत खात्याने अटक केली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

Feb 28, 2024, 08:17 PM IST

Maharashtra News : धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Akola School Students Food Poisoning : शालेय पोषण आहारातून 10 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलंय. 

Feb 28, 2024, 08:42 AM IST

अंबाबाई मूर्तीची सद्यस्थिती लवकरच समोर येणार; दोन महिन्यात अहवाल देण्याचे कोर्टाचे आदेश

अंबाबाई मूर्तीची सद्यस्थिती लवकरच समोर येणार आहे. मूर्तीची पाहणी करण्यासाठी कोर्टाकडून आयुक्तांची नेमणूक करत दोन महिन्यात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

Feb 26, 2024, 09:13 PM IST

‘बालाकोट एअरस्ट्राइक’वर येणार वेब सीरिज; 'रणनीति: बालाकोट एँड बियाँड'ची पहिली झलक पाहाच

Ranneeti Balakot and Beyond : 'रणनीति: बालाकोट एँड बियाँड' वेब सीरिजचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला...

Feb 26, 2024, 05:57 PM IST

वर्षभरासाठी साठवलेल्या धान्यामध्ये वारंवार होतात किडे? मग फॉलो करा 'या' टिप्स

Kitchen Tips : अनेक घरांमध्ये साठवणीचे गहू, तांदूळ आणि इतर डाळी असतात. अशावेळी अनेक महिलांची तक्रार असते की साठवणीच्या धान्यांमध्ये किडे आणि आळ्या होतात. यामधून तुम्हाला सुटका हवी असेल तर या टिप्स फॉलो करा... 

Feb 26, 2024, 05:28 PM IST

पंकज उधास यांचे टॉप 7 गझल, आजही मनाला भिडतात

लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी पंकजनं अखेरचा श्वास घेतला. त्यांची लेक नायाब उधासनं त्यांच्या निधनाची बातमी शेअर केली. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार उद्या मंगळवारी करण्यात येणार आहे. त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. 

Feb 26, 2024, 05:18 PM IST