maharashtra latest news

Shinde vs Thackeray: "बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण..."; शिंदे गटाकडून खळबळजनक ट्वीट

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे (Thackeray Faction) आणि शिंदे गट (Shinde Faction) पुन्हा एकदा आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. 

 

Feb 22, 2023, 01:52 PM IST

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : 'एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढण्याचा निर्णय पक्षाचा होता'

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : सत्तासंघर्ष सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी घमासान युक्तिवाद सुरु आहे. (Maharashtra Politics) शिवसेनेचे नेते, उपनेते, व्हीप निवडण्याचे काही नियम आहेत का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला विचारला आहे.  ठाकरे गटाकडून दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. (Maharashtra Political News)

Feb 22, 2023, 12:33 PM IST

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस नोंदवणार जबाब

Sanjay Raut : ठाकरे गटाचे  (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केला होता.  राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित हा गौप्यस्फोट केला होता.  

Feb 22, 2023, 10:31 AM IST

Congress Dispute: काँग्रेसमधील नाराजी नाट्यासंदर्भातील अहवालानंतर आली मोठी बातमी

 Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे. ज्येष्ठ नेत्यांनी आरोप केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील नाराजी नाट्यासंदर्भात अहवाल अखेर लिफाफाबंद करण्यात आला आहे.  

Feb 22, 2023, 10:13 AM IST

Couple Viral Video : लखनऊनंतर आता 'या' शहरात बाइकवर कपलचा Romance, तरुणी प्रियकराच्या मांडीवर जाऊन बसली अन्...

Couple Romance on Biike Video  : राजस्थानमधील अजमेर त्यानंतर लखनऊ आणि आता या शहरात बाइकवर कपलचा रोमान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. प्रेमी युगुलाचा धावत्या रोमान्स करणे एकदंरीच या घटना वाढत आहे. सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध होतो म्हणून की काय हे स्टंट वाढत जातं आहे.

Feb 22, 2023, 10:03 AM IST
 Maharashtra Politics case Supreme Court, Harish Salve, Kapil Sibbal PT1M11S

Maharashtra Politics case । राज्यातील सत्तासंघर्षाची आजही सुनावणी

Maharashtra Politics case Supreme Court, Harish Salve, Kapil Sibbal

Feb 22, 2023, 09:55 AM IST

Thackeray vs Shinde : ठाकरे गटाचे वकील बाजू मांडणार तर दुपारनंतर शिंदे गटाचा युक्तिवाद

Maharashtra Politics : राज्यातल्या सत्तासंघर्षातील विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात कालपासून सुनावणी सुरु आहे. (Maharashtra Political News) तीन दिवस याचिकेवर सुनावणी होणार आहे. 

Feb 22, 2023, 08:20 AM IST

VIDEO: रडत रडत गंभीर आरोप केल्यानंतर नवाजुद्दीनच्या मोलकरणीचा आणखी एक खळबळजनक खुलासा

Nawazuddin Siddiqui Maid: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) मोलकरणीने आणखी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत तिने आपण केलेले सर्व आरोप खोटे होते असा खुलासा केला आहे. 

 

 

Feb 21, 2023, 08:58 PM IST

Kasba By-Election: अजित पवार मोठा माणूस, उदयनराजेंचं मोठं विधान, म्हणाले "भविष्य सांगण्याची..."

Kasba By-Election: कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasba By Election) निमित्ताने उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) लक्ष्य केलं आहे. हेमंत रासने (Hemant Rasne) हेच विजयी होतील असा विश्वास त्यांनी कसबामधील प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला आहे. 

 

Feb 21, 2023, 08:20 PM IST

'मला विवाहित पुरुष फार....' शोएब मलिकसह असणाऱ्या अफेअरवर आयेशा ओमरने अखेर सोडलं मौन

Ayesha Omar on Shoaib: सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या कथित घटस्फोटासाठी (Sania Mirza Shoaib Malik Divorce) जबाबदार धरलं जात असल्याने चर्चेत आलेल्या आयेशा ओमरने (Ayesha Omar) अखेर मौन सोडलं आहे. तिने या सर्व अफवा असल्याचा दावा केला आहे. 

 

Feb 21, 2023, 07:41 PM IST

IMD Weather Alert: फेब्रुवारीत घामाच्या धारा का लागल्या आहेत? हवामानात मोठे बदल; IMD ने जारी केला अलर्ट

IMD Weather Alert:  हवामानात बदल होत असल्याने फेब्रवारी महिन्यातच घामाच्या धारा लागल्या असून उष्णतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस तापमानात वाढ होईल असा अलर्ट दिला आहे. 

Feb 21, 2023, 06:16 PM IST

पुणे-नगर महामार्गावर कुटुंबावर काळाचा घाला, कंटनेरच्या धडकेत दोन वर्षाच्या मुलीसह चौघं जागीच ठार

Pune Nagar Accident: पुणे-नगर महामार्गावर (Pune Ahmednagar Highway) भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील चौघांनी जीव गमावला आहे. अपघातात दोन वर्षाच्या मुलीनेही जीव गमावला असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

 

Feb 21, 2023, 04:46 PM IST

प्रियकराशी भांडण झाल्याने तरुणी ट्रेनमधून खाली उतरली, पण स्थानकावर तरुणांनी तिला घेरलं अन् पुढच्या क्षणी रक्ताच्या...

Crime News: पीडित तरुणी आपल्या प्रियकरासह दिल्लीहून (Delhi) बिहारला (Bihar) निघाली होती. मात्र त्यांच्यात भांडण झाल्यानंतर भाटपाररानी रेल्वे स्थानकावर ती खाली उतरली आणि दुसऱ्या ट्रेनची वाट पाहत थांबली. तिथे दोन तरुणांनी तरुणीला आपल्या बोलण्यात फसवलं आणि लैंगिक अत्याचार (Rape) केला. तरुणीवर सध्या उपचार सुरु आहेत. 

 

Feb 21, 2023, 04:21 PM IST

याला म्हणतात खरा देशभक्त! Javed Akhtar यांनी पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवरुन सुनावलं, Kangana ही म्हणाली "क्या बात'

लाहोरमध्ये झालेल्या फैज फेस्टिव्हल 2023 (Lahore Faiz Festival 2023) मध्ये जावेद अख्तर (Javed Akhtar) सहभागी झाले होते. यावेळी त्यांना पाकिस्तानला (Pakistan) खडेबोल सुनावले आणि दहशतवाद्यांना (Terrorist) आसरा देण्यावरुन सुनावलं. ते म्हणाले की "आम्ही तर मुंबईचे लोक आहोत, आमच्या शहरावर कसा हल्ला झाला हे आम्ही पाहिलं. ते लोक नॉर्वे किंवा इजिप्तवरुन तर आले नव्हते. ते लोक तुमच्याच देशात फिरत आहेत".

 

Feb 21, 2023, 02:50 PM IST