maharashtra kesari marathi news

Maharashtra Kesari Final 2023 : महाराष्ट्र केसरी फायनलमधील चीतपट करतानाचा सुवर्णक्षण, थार गाडीचा मानकरी! पाहा Video

शिवराज राक्षे याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चीत केलं. शिवराज राक्षेने अवघ्या काही सेकंदांमध्ये महेंद्रला आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली.

Jan 14, 2023, 09:00 PM IST

Maharashtra Kesari Final: महेंद्र गायकवाडला 'चीतपट' करत शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी', उचलली मानाची गदा

Maharashtra Kesari Kusti Won Shivraj Rakshe :महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडवर मात करत चांदीची गदा उंचावली आहे. शिवराजने महेंद्र गायकवाडचा पराभव करत हा विजय मिळवला आहे. 

Jan 14, 2023, 07:54 PM IST

Maharashtra Kesari 2023 : ज्ञानेश्वर जमदाडे आणि सिकंदर शेखची डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती, Video

माती विभागात खेळणारे दोन्ही पैलवान एकमेकांचे खास जिगरी दोस्त आखाड्यात उतरले होते. कुस्ती चुरशीची होणार हे सर्वांनाच माहित होतं त्यामुळे मैदान अगदी खचाखच भरलं होतं. काय लागला कुस्तीचा निकाल? (Sikander Sheikh vs Mauli Jamdade kusti reslut latets marathi News

Jan 12, 2023, 05:03 PM IST

Maharashtra Kesari 2023 यंदाचा 'महाराष्ट्र केसरी' होणार लखपती, विजेत्या पैलवानांवर बक्षिसांची उधळण!

यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesari 2023) थरार येत्या 10 जानेवारीपासून रंगणार आहे. पुण्याचे माजी महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) या वर्षाच्या महाराष्ट्र केसरीचे आयोजक आहेत. यंदाच्या स्पर्धेतील विजेत्यांवर बक्षिसांची खैरात होणार आहे.

Jan 8, 2023, 05:34 PM IST