maharashtra government cabinet expansion

अजित पवार यांना पहिला धक्का, काल शपथविधीला उपस्थित असणारे खासदार कोल्हे आज शरद पवारांसोबत

Amol Kolhe Tweet:  पवार यांच्यासह 8 आमदारांनी काल मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेते उपस्थित होते. यातील काही नेते शरद पवार यांच्या अगदी जवळचे मानले जातात. 

Jul 3, 2023, 02:37 PM IST

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह घेतली फडणवीसांची भेट, 9 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार?

सागर बंगल्यावर अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची द फडणवीसांसोबत तब्बल दीड तास खलबतं झाली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसोबत कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. आज दुपारी 3.30 वा. पत्रकार परिषद होणार आहे

Jul 3, 2023, 02:06 PM IST

Maharashtra Political : मंत्रिमंडळ विस्तारबाबत मोठी बातमी! गुडघ्याला बांधून बसलेले आमदार बंड पुकारणार?

Maharashtra Politics Latest News : राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार येऊन आता चार महिन्यांहूनही जास्त काळ होऊन गेला आहे. अजून दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नाही. अशात नाराज आमदारांनी पुढची रणनिती ठरवल्याची चर्चा आहे. 

 

Dec 6, 2022, 10:41 AM IST