maharashtra goverment

Ajit Pawar : दिल्लीवारीबद्दल अजित पवारांचा मोठा खुलासा, 'अमित शाहांच्या भेटीसाठी...'

Ajit Pawar on Amit Shah : राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी दिल्लीवारीबद्दलचा खुलासा केलाय. 

Dec 4, 2024, 04:09 PM IST

'हे सोयीचं असतं...'; गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य

Sanjay Shirsat on Eknath Shinde : महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावं गुलदस्त्यात आहे. शिवाय खातेवाटपाबद्दलही निर्णय झालेला नाही. अशातच गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

Dec 2, 2024, 12:55 PM IST

Maharashtra CM : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची अत्यंत ग्रँड तयारी, पण मुख्यमंत्रीपदी कोण? नाव गुलदस्त्यात

Mahayuti Swearing in Ceremony : महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्यानंतर जोरदार तयारी करण्यात येतेय.  शपथविधी सोहळा अत्यंत ग्रँड असणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पत्रिकाही पाठवण्यात आल्यात. 

Dec 1, 2024, 08:59 PM IST

'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी?

अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या कोणत्या खात्यांसाठी आग्रही होते पाहूयात. 

Nov 29, 2024, 10:04 AM IST

मोदी सरकाराचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील जनतेला 5 लाखाचं आरोग्य कवच

दारिद्र्य रेषेखालील जनतेला महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळतो. आता मात्र, या योजनेचा सर्व आर्थिक गटातील जनेतेला लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

Jun 24, 2023, 11:23 PM IST

राज्य सरकारचं मद्यप्रेमींना गिफ्ट, 'हे' तीन दिवस पहाटे पाचपर्यंत बार खुले राहणार

कोरोनामुळे गेली दोन वर्ष नववर्षाच्या स्वागतावर बंधनं होती, यंदा नववर्षाच्या स्वागतसाठी सर्वजण उत्सुक आहेत, राज्य सरकारनेही मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज दिली आहे.

Dec 23, 2022, 07:03 PM IST

काही नेते कार्यकर्त्याला आदेश देतात, आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो - बच्चू कडू

 रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.

Oct 31, 2022, 08:41 PM IST

गुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश

पूल कोसळण्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. 

Oct 31, 2022, 07:35 PM IST

BREAKING | एसटी संपाबाबत विधान भवनात बैठक सुरू

आताची सर्वात मोठी बातमी | एसटी संपाबाबत विधान भवनात बैठक सुरू

Mar 9, 2022, 04:49 PM IST

समीर वानखेडे यांची हायकोर्टात धाव, हायकोर्टाकडून दिलासा

हायकोर्टात नेमकं काय घडलं? समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा

Oct 28, 2021, 03:19 PM IST