maharashtra election results 2019

शिवसेनेच्या 'या' दोन मोठ्या मागण्या; भाजप श्रेष्ठींसमोर अवघड पेच

भाजपने या मागण्या मान्य केल्यास महाराष्ट्रात मोठे राजकीय बदल होऊ शकतात.

Nov 4, 2019, 02:51 PM IST

विधानसभा निवडणूक २०१९ : मुंबईकरांनी कौल दिलेले उमेदवार

 महाराष्ट्र विधानसभा २०१९ चा निकाल स्पष्ट झाला आहे.

Oct 24, 2019, 06:56 PM IST

भाजपच्या अडचणी भरपूर समजून घेतल्या; आता केवळ फिफ्टी-फिफ्टीच- उद्धव ठाकरे

भाजपच्या अडचणी आणखी वाढणार असतील तर आम्हाला त्या समजून घेता येणार नाहीत.

Oct 24, 2019, 05:07 PM IST

विधानसभा निवडणुकीत 'या' बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का

शिवसेना-भाजपने बहुमताचा आकडा गाठला असला तरी महायुती २०० च्या आकड्यापर्यंत पोहोचणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

Oct 24, 2019, 03:40 PM IST

'अबकी बार २२० पार' जनतेने स्वीकारलं नाही- शरद पवार

यंदाचे निकाल पाहता लोकांना सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. 

Oct 24, 2019, 02:00 PM IST

कळवा-मुंब्रा विधानसभेत जितेंद्र आव्हाड विजयी

शिवसेनेच्या दीपाली सय्यदचा पराभूत 

Oct 24, 2019, 01:32 PM IST

राजकारणात कोणीही अस्पृश्य नसते; जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य

सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना-भाजपने बहुमताचा आकडा गाठला असला तरी महायुती २०० च्या आकड्यापर्यंत पोहोचणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

Oct 24, 2019, 01:00 PM IST

राज्याचा पहिला निकाल : पालघरचे शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी

काँग्रेसच्या योगेश नम यांना झटका 

Oct 24, 2019, 12:27 PM IST

सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले पराभवाच्या छायेत

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे.

Oct 24, 2019, 11:04 AM IST

पश्चिम महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी

पश्चिम महाराष्ट्रातील निकाल पाहण्यासाठी क्लिक करा. 

Oct 24, 2019, 07:18 AM IST