maharashtra education board

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्यात पहिली ते दहावीसाठी 'हॅपी सॅटर्डे' उपक्रम

Maharashtra Education : सध्याच्या काळात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण मोबाईलमध्ये गुंतले आहेत. लहान वयातच मुलांच्या हातात मोबाईल दिले जात आहेत. परिणामी मुलं मैदानी खेळ विसरून मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतायत. यासाठी महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून एक खास उपक्रम सुरु केला जाणार आहे.

May 22, 2024, 07:32 PM IST

दहावी,बारावी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका संच, या ठिकाणी होणार उपलब्ध

विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका संचाचा लाभ घेण्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचं आवाहन 

Feb 4, 2022, 09:08 PM IST

10वी-12वी परीक्षा यंदा झिगझॅग पद्धतीनं? काय आहे ही परीक्षा पद्धत?

ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याच्या दृष्टीने परीक्षा मंडळाची तयारी

Jan 31, 2022, 10:04 PM IST

दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची अफवा, विश्वास ठेऊ नये - शिक्षण मंडळ

 दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची अफवा पसरली आणि गोंधळात भर पडली.  

Jun 13, 2020, 07:01 AM IST

१२वीच्या विद्यार्थ्यांना चक्क ७ मार्कांची लॉटरी

प्रश्नपत्रिकेतील चुकलेला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना चक्क ७ मार्कांची लॉटरी लागलीय. 

Mar 14, 2018, 10:02 AM IST

नाशिक | १०वीच्या निकालात गुणप्रोत्साहनाला कात्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 06:36 PM IST