फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?
Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात देवेेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Dec 5, 2024, 09:54 AM ISTतिसऱ्यांदा CM होणार फडणवीस! यापूर्वी दोघांनी केला हा पराक्रम; मात्र 4 वेळा CM झालेला नेता माहितीये का?
Maharashtra New Chief Minister: देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Dec 5, 2024, 09:10 AM ISTमहाराष्ट्र उपमुख्यमंत्री: सत्तेत कोणीही असो DCM एकच... अजित पवार आज नेमके कितव्यांदा उपमुख्यमंत्री होणार?
Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar: अजित पवारांनी एक दिवस आधीच मी शपथ घेणार आहे, असं जाहीर केलं आहे. मात्र अजित पवार आज शपथ घेतील तेव्हा नवा विक्रम होईल. नेमके अजित पवार कधी काधी आणि केव्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत पाहूयात...
Dec 5, 2024, 07:59 AM ISTमोदी येणार, समर्थकांची तोबा गर्दी होणार; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल
Maharashtra CM Oath Ceremony : आजच्या दिवशी शहरातील 'या' रस्त्यांवरून प्रवास करणंच काय, त्या बाजूला वाहनं वळवणंही टाळा...
Dec 5, 2024, 07:11 AM IST
Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ
Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ
Dec 3, 2024, 09:00 PM ISTमुहूर्त कन्फर्म : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पीएम मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी
Maharashtra New CM Oath Ceremon : महाराष्ट्र सत्तास्थापनेबद्दल आताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे.
Nov 30, 2024, 06:46 PM ISTMaharashtra CM : देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री, फक्त अधिकृत घोषणा बाकी! शपथविधी कधी?
Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
Nov 29, 2024, 12:52 PM IST