maharashtra cabinet decision

महाराष्ट्रातील 4,849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार; शासन दरबारी जमा आहेत जमिनी

महाराष्ट्र सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. शासन जमा झालेल्या 4 हजार 849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत केल्या जाणार आहेत. 

Jan 2, 2025, 04:40 PM IST

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले निर्णय, दूध उत्पादकांना दिलासा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत झालेला पेच यावर सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक  झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. 

Apr 28, 2020, 06:50 AM IST