नवनीत राणा दर्यापूर मतदारसंघातून लढण्याची शक्यता
Navneet Rana might fight from Daryapur
Oct 9, 2024, 08:45 PM ISTचिंचवडमध्ये भाजपा इच्छुकांची संख्या वाढली, शितल शिंदे यांचा उमेदवारीवर दावा
Maharashtra Assembly Election BJP Pimpri Chinchwad
Oct 9, 2024, 08:40 PM ISTKatol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख बालेकिल्ला राखणार का? तुमच्या मतदारसंघाचं गणित जाणून घ्या
Nagpur Katol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : काटोलमधून सलग चार वेळा जिंकणारे अनिल देशमुख यंदा आपला गड राखण्यात यशस्वी होणार का हे पाहणे औत्सुकाच ठरणार आहे.
Oct 7, 2024, 03:06 PM ISTमहाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं...
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय. आचारसंहिता कधीही लागू शकत असल्यानं सर्व पक्ष ऍक्शन मोडवर आहेत. मविआकडून जागावाटप,मतदारसंघ, उमेदवार यांचीही चाचपणी केली जातेय. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ कायम असतानाच जयंत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलंय
Oct 5, 2024, 09:19 PM IST
मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, विदर्भातील जागांवरून चर्चा थांबली?
Maharashtra Politics : मविआचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाहीये. मुंबई आणि विदर्भातील जागांवरून मविआतील जागावाटपाचं घोडं अडलंय. काय आहे विदर्भ आणि मुंबईतील जागावाटपाचा वाद पाहुयात
Oct 3, 2024, 07:51 PM ISTसर्वात मोठी घडामोड! निलेश राणे शिवसेनेकडून निवडणूक लढणार? वर्षावर CM शिंदे- नारायण राणे भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांनी वर्षा निवासस्थानी (Varsha Bunglow) भाजपा नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना तातडीने वर्षा निवासस्थानी भेटण्यासाठी बोलवलं अशी सूत्रांची माहिती आहे.
Oct 2, 2024, 04:38 PM IST
अमित शहांना 2029 मध्ये हवंय शुद्ध कमळाचं सरकार, भाजपच्या मित्रपक्षांचं काय होणार?
Amit Shah on BJP independent: अमित शाहांनी केलेल्या एका विधानामुळे सध्याची महायुती 2029 मध्ये असणार की नाही या चर्चांना उधाण आलंय.
Oct 1, 2024, 08:47 PM ISTराष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान
Supriya Sule says NCP is not in race of Chief MInister
Oct 1, 2024, 08:25 PM IST'मतभेद विसरा,' अमित शाह यांचं कार्यकर्त्यांना आवाहन, 'काहींना कामं करायची नसतात पण...'
Amit Shah on Maharashtra Assembly Election: "निराशेला गाडून कामाला लागा. लोकसभेत 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते. मी शब्द देतो महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन," असा निर्धार अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
Oct 1, 2024, 04:51 PM IST
'2029 मध्ये फक्त भाजप,' अमित शाह यांचं मोठं विधान, 'मी तुम्हाला शब्द देतो की...'
Amit Shah on Maharashtra Assembly Election: लोकसभेत (LokSabha) 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते अशी आठवण सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन असा शब्द देत असल्याचं विधान केलं आहे.
Oct 1, 2024, 04:12 PM IST
महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा, अजित पवारांनी फोनवरुनच केलं जाहीर, 'फलटण मतदारसंघात...'
Maharashtra Assembly Election: फलटण मतदारसंघात विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) हेच उमेदवार असतील असं अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हासोबत मतदारांनी राहावं असं फोनवरून अजित पवारांनी सांगितलं.
Sep 30, 2024, 04:48 PM IST
Maharashtra Assembly Election: '8 ते 10 ऑक्टोबर...', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं विधान
Maharashtra Assembly Election: 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता शरद पवारांनी वर्तवली आहे. 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान मतदान होईल असाही त्यांचा अंदाज आहे.
Sep 29, 2024, 06:24 PM IST
राज ठाकरे CM एकनाथ शिंदेविरुद्ध उमेदवार देणार? 'हा' चेहरा चर्चेत, नाव जवळपास निश्चित
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Navnirman Sena) सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान मनसे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे.
Sep 23, 2024, 03:35 PM IST
'पुढच्या 15 दिवसांत राज्यात...', अजित पवारांचं विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान
Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. 15 दिवसांत आचारसंहिता लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत.
Sep 22, 2024, 02:30 PM IST
कोकणात धडकलं गुलाबी वादळ, अजित पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी सुनील तटकरे यांना बळ देतानाच कोकणातील आपले हक्काचे मतदारसंघ कसे शाबूत राहतील हा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.
Sep 21, 2024, 08:27 PM IST