maharashtra assembly election

मुंबईत भाजप भाकरी फिरवणार? 'हे' आमदार डेंझर झोनमध्ये, नव्या चेहऱ्यांना संधी?

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेत सपाटून मार खाल्लेला भाजप (BJP) विधानसभेसाठी सतर्क झाला असून उमेदवार निश्चितीबाबत भाजपकडून तातडीने निर्णय घेतले जात आहेत. या अनुषंगाने काल दिल्लीत भाजपच्या 110 उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली असून त्यात अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कापला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. 

Oct 17, 2024, 08:52 PM IST

मनोज जरांगे विधानसभा लढणार की उमेदवार पाडणार?

Manoj Jarange on Vidhansabha: विधानसभा लढणार की उमेदवार पाडणार? यासंदर्भातला निर्णय 20 ऑक्टोबरला घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय.

Oct 16, 2024, 09:46 PM IST

पुण्यात जागा 8, इच्छुक भरमसाठ; भाजपला बंडखोरीचं टेन्शन?

Pune BJP: पुण्यात काही आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. 

Oct 16, 2024, 09:24 PM IST

येत्या 48 तासात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार? 'या' नऊ नेत्यांची नावं निश्चित

Maharashtra Politics : भाजपने 2019 च्या विधानसभेला जिंकलेल्या 100 पेक्षा आधिक जागांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पुढील 48 तासात महाराष्ट्र भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहेत..

Oct 16, 2024, 09:07 PM IST

नवीन मतदार नोंदणी कधीपर्यंत करता येईल? कशी करायची? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Indian Voter Registration: नवीन मतदार नोंदणी कधीपर्यंत करता येईल? कशी करायची? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप. मतदार नोंदणीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवसांपुर्वी मतदार नोंदणी करता येईल.म्हणजे 19 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यत मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जातील. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा निवडणूक कार्यालयात मतदार नोंदणीबाबतचे अर्ज उपलब्ध आहेत. त्या कार्यालयात अर्ज भरून जमा करावयाचे आहे.तसेच ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.Voter helpline App - मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासा. या ॲपद्वारे नवीन मतदार नोंदणी करता येईल. KYC या अॅप उमेदवारांबाबत माहिती उपलब्ध होऊ शकेलCvigil ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे 100 मिनिटांत निराकरण केले जाते.मतदार हेल्पलाईन क्रमांक- 1950 वर तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल.

Oct 16, 2024, 06:13 PM IST

मुंबईत एकूण किती मतदान केंद्र? किती मतदार? जाणून घ्या तपशील

Mumbai Polling Stations Voters:  मतदान केंद्रांची माहिती असलेल्या ‘क्यूआर कोड’सह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले पत्र प्रत्येक मतदारांच्या घरी जावून देण्यात येत आहेत.  

Oct 16, 2024, 05:18 PM IST

लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतर मिळणार का? अजित पवारांनी केलं स्पष्ट, 'तुमचे पैसे...'

Maharashtra Assembly Election: केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojna) सुरु केली असून या या योजनेमुळे राज्य कंगाल होईल अशी टीका राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केली आहे. दरम्यान ही योजना बंद होऊ देणार नसल्याचं आश्वासन अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलं आहे. तर या योजनेला टच केलात तर लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम करतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिला आहे. 

 

Oct 16, 2024, 02:33 PM IST
Raj Thackeray How many seats will MNS Maharashtra assembly election PT5M33S

Raj Thackeray | मनसे किती जागांवर लढणार?, राज ठाकरे म्हणाले...

Raj Thackeray How many seats will MNS Maharashtra assembly election

Oct 16, 2024, 12:35 PM IST

Maharashtra Assembly Election: महायुतीने जागांसाठी प्रस्ताव दिला तर काय? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं, 'मी जर...'

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली असून, आता सर्वांचं लक्ष जागा वाटपांकडे आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला आणखी कोणाची साथ लाभणार का? याचीही सर्वांना उत्सुकता आहे. 

 

Oct 16, 2024, 12:32 PM IST

Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्दे

Maharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले. 

 

Oct 16, 2024, 12:18 PM IST

'महाराष्ट्रात इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त...', राज ठाकरेंनी थोपटले दंड, म्हणाले 'मी काय पहिल्यांदा...'

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत आम्ही जास्त जागा लढू असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत. तसंच लाडकी बहिण (Ladki Bahin) योजनेअंतर्गत पैसे वाटपावरुन टीका केली आहे. 

 

Oct 16, 2024, 12:05 PM IST
Election Commission Announced Dates For Maharashtra Assembly Election And result PT1M17S

विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी

विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी

Oct 16, 2024, 10:00 AM IST
Congress And BJP Meets To Finalise Seats Distribution For Maharashtra Assembly Election PT51S

भाजपच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

भाजपच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

Oct 16, 2024, 09:55 AM IST